|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

कारवारच्या समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरला आग, मच्छीमाराचा मृत्यू

प्रतिनिधी / वास्को कारवारच्या नौदल तळापासून सुमारे तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात मच्छीमारी ट्रॉलरमध्ये आगीचा भडका उडाल्याने एका मच्छीमाराला भाजून मृत्यू आला तर अन्य एक मच्छीमार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. भारतीय नौदलाने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य केले. कारवारच्या नौदल तळापासून तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात कारवारचे काही मच्छीमार ट्रॉलरवरून मच्छीमारी करीत होते. या मच्छीमारी ...Full Article

राष्ट्रीय महामार्ग 3 सी अधिसूचनेस जमीन मालकांचा विरोध

प्रतिनिधी /म्हापसा : राष्ट्रीय महामार्ग 3 सी अधिसूचना जारी करण्याबाबत ज्या नागरिकांची जमीन राष्ट्रीय महामार्ग लागूनच आहे वा ज्यांची जमीन या योजनेंतर्गत जाते त्यांना नोटीसी बजावून म्हापसा राष्ट्रीय महामार्गचे ...Full Article

मेरशीतील महिला भजनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी /पणजी : विकास मंदिर वाचनालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे कार्मीभाट -मेरशी येथील श्री सातेरी मंडपात शनिवारी आयोजित केलेल्या महिला भजनी मंडळाच्या नार्वे-दिवाडी येथील भगवती महिला भजनी मंडळाने पाच ...Full Article

वेदांता विस्तारीत प्रकल्पातून पुन्हा प्रदुषण

प्रतिनिधी /पणजी : न्हावेली सांखळी येथील वेदांता कंपनीच्या विस्तारीत पीग आयर्न प्रकल्पामधून प्रचंड प्रमाणात प्रदुषण होऊ लागल्याने न्हावेली, मायणी भागातील लोकामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य ...Full Article

अटलबिहारी वाजपेयी यांना काणकोणवासियांची श्रद्धांजली

प्रतिनिधी /काणकोण : भारताचे दिवगंत माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काणकोणच्या कदंब बसस्थानकाजवळ ठेवण्यात आलेल्या अस्थिकलशाचे तालुक्यातील असंख्य लोकांनी दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पहिल्या दिवशी ...Full Article

तर देशात रामराज्य अवतरेल

वार्ताहर /पालये : माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित करताना जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत झटले. त्यांच्या कार्याला अभिप्रेत असलेले कार्य पुढे नेल्यास देशांत ...Full Article

पारिचारीकांची आझाद मैदानावर रॅली

प्रतिनिधी /पणजी :  राज्यातील विविध सरकारी इस्पीतळामध्ये परिचारीकांची कमतरता असल्याने त्यांची लवकरात लवकर नेमणूक करावी यासाठी काल ‘भारतीय प्रशिक्षित नर्सिस असोसिएशनच्या बॅनरखाली गोव्यातील पारिचारीकांनी आझाद मैदानवर रॅली काढली.  भारतीय ...Full Article

वाजपेयी हे भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान

प्रतिनिधी /पणजी : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे सामान्यातील सामान्य भाजप कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच भाजप केंद्रात सत्तेवर असल्याचे मत राज्यसभा खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ...Full Article

मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेला रवाना

प्रतिनिधी /पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर काल गुरुवारी दुपारी अमेरिकेला रवाना झाले. तब्येतीचा आढावा घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवस ते गोव्यात उपलब्ध असणार नाही. 18 ...Full Article

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही थर्माकोलवर बंदी आवश्यक

प्रतिनिधी /पणजी : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकसह थर्माकोलच्या वापरावर बंदी घातल्याने महाराष्ट्रात तयार झालेली अनेक थर्माकोलची मखरे गोव्यात आली आहेत. त्यामुळे आता गणेश चतुर्थीसमोर नव्याने प्रदूषणाचे संकट निर्माण झाले आहे. ...Full Article
Page 2 of 5312345...102030...Last »