|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

राज्यपाल, मंत्री आणि वरीष्ठ शासकीय अधिकाऱयांनी घेतला सागरातील दिवसाचा आनंद

प्रतिनिधी /वास्को : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सागरातील एक दिवस या उपक्रमात राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यासह राज्याचे पंचायमतमंत्री माविन गुदिन्हो आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि मुख्य सचिवांसह राज्याच्या वरीष्ठ शासकीय अधिकाऱयांनीही समुद्राची सफर केली. नौदल अधिकारी व त्यांची कुटुंबे मिळून सुमारे शंभर लोक या सागरातील एक दिवसात सहभागी झाले होते.   नौदलातर्फे गोवा मुक्ती दिनी ...Full Article

वास्कोत देशी-विदेशी मद्य जप्त, दोघा रेल्वे प्रवाशांविरूद्ध कारवाई

प्रतिनिधी /वास्को : वास्को रेल्वे पोलिसांनी काल गुरूवारी सकाळी देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त करून रेल्वे प्रवासातील दोघा युवकांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मद्याची किंमत रूपये तीस हजारांहून ...Full Article

पणजीत 19 पर्यंत ‘नॅशनल सिल्क प्रदर्शन 2017’

प्रतिनिधी /पणजी : पणजी कॉन्वेशन सेंटर मळा, हॉटेल फ्ढाsर पिलारस्जनिक आयोजित ‘नॅशनल सिल्क प्रदर्शन 2017’चे उद्घाटन मिस गोवा व इंटरनॅशनल टायटल क्वीन ऑफ्ढ सिटीस ऑफ्ढ वल्डच्या विजेत्या केझाया पॅल्डिरा ...Full Article

रसिकामान्य होणारा कलाकार हेच देशाचे वैभवशाली संचित : वंदना घांगुर्डे

प्रतिनिधी /तिसवाडी : कलेच्या माध्यमातून श्रोतृवर्गाच्या हद्य़ात अढळ स्थान मिळवून रसिकमान्य होणारा कलाकार हेच देशाचे वैभवशाली संचित असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाटय़ाभिनेत्री डॉ. वंदना घांगुर्डे यांनी केले. पणजी येथील मिनेझिस ...Full Article

गोव्यात रनवे इन्स्पिरेशन फॅशन शो

प्रतिनिधी /पणजी : ‘रनवे इन्स्पिरेशन’ हा झगमगता फॅशन शो 21 जानेवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आला असून तो गोव्याच्या उदयोन्मुख फॅशन डिझायनर व उद्योजक अनुषा शेख यांनी विकसित केला ...Full Article

महिला बाल कल्याण खात्यात सुधारणा करणार

प्रतिनिधी /पणजी :  महिला व बाल कल्याण खात्याचा दर्जा सुधारण्यासाठी खात्याने अनेक निर्णय घेतले असून गर्भवती महिला व लहान मुलांच्या काळजीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही सल्लागार ...Full Article

शोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रतिनिधी /फोंडा : शोध मेहिमेच्या अथक परीश्रानंतर कोडली येथील सेसा वेदांत या कंपनीत खाण दुर्घटनेत गाढला गेलेल्या खाण ऑपरेटर मनोज नाईक यांच्या मृतदेहावर शोकाकुल  वातावरणात काल गुरूवारी दुपारी 3 ...Full Article

कांदोळीतील गांजा शेतीची सखोल चौकशी व्हावी

प्रतिनिधी /पणजी : गोव्यात गांजाची लागवड करणे हा गंभीर विषय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. गांजा लागवडीशी ...Full Article

राजकीय वरदहस्तामुळेच कांदोळीत गांजा लागवड

गिरीश मांद्रेकर /म्हापसा : कांदोळी येथे गांजा लागवडीच्या बागायतीमध्ये कळंगूट पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा घालून दोघांना अटक केली असली तरी या जागेचे मालक मोकाट फिरत आहे. प्रत्यक्षात त्यांच्याच आशीर्वादाने ...Full Article

सेरेन्डिपीटी कला महोत्सव 15 पासून

प्रतिनिधी /पणजी : सेरेन्डिपीटी कला महोत्सव 2017 चे आयोजन पणजी शहरात करण्यात आले असून तो 15 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यंदा महोत्सवाची दुसरी आवृत्ती असून त्यात नामवंत ...Full Article
Page 20 of 53« First...10...1819202122...304050...Last »