|Monday, September 23, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

म्हापसा अर्बनला मदतीचा हात देण्यास सरकारचा नकार

प्रतिनिधी /पणजी : धी म्हापसा अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक मंडळाने गोवा सरकारकडे बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या मदतीच्या मागणीचा प्रस्ताव गोवा सरकारने फेटाळल्याने बँकेसमोर नव्याने यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत. संचालक मंडळाने आता गोवा सरकारकडे बँक ताब्यात घ्या, अशी मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनला कर्ज वितरणास बंदी घातली आहे. बँकेने या विरुद्ध मुंबई उच्च ...Full Article

धनगर समाजाला‘एसटी’चा दर्जा द्यावा

प्रतिनिधी /मडगाव : धनगर समाजाला भारतीय घटनेत अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल गुरुवारी लोकसभेत लक्षवेधी सूचनेवेळी केली. धनगर समाज गेली कित्येक ...Full Article

मांद्रे मतदारसंघात दीड वर्षात 67 कोटींची विकासकामे

प्रतिनिधी /मोरजी : काम करण्याची इच्छा असेल आणि सरकारचे सहकार्य मिळत असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मांद्रे मतदारसंघात एकूण 67 कोटींची विकासकामांना मंजुरी मिळवत त्यांना सुरुवातही करण्यात आली ...Full Article

राजीव कला मंदिरच्या महिला फुगडी स्पर्धेत नरसिंह सातेरी मंडळ प्रथम

प्रतिनिधी /फोंडा : राजीव गांधी कला मंदिरच्या दहाव्या राज्यस्तरीय महिला फुगडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक चिखली-वास्को येथील नरसिंह सातेरी फुगडी मंडळाला प्राप्त झाले. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते ...Full Article

पेडणे पालिकेच्या इंधन प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन

प्रतिनिधी /पेडणे : पेडणे पालिका आणि सुडा यांच्यामार्फत बेंगलोर येथील एम. के. एरोमेटीक्स कंपनीमार्फत पालिकेच्या कचरा प्रकल्प जागेतील शेजारी पास्टिकपासून इंधन प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प एकूण 15 ...Full Article

उत्तमाचा ध्यास घेऊन दोन्ही लघुपट पूर्ण केले

प्रतिनिधी /मडगाव : मडगावातील गोमन्त विद्या निकेतनच्या ‘सिनेमॅजिक फिल्म सोसायटी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संस्थेच्या ऍम्फीथिएटरमध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गोमंतकीय दिग्दर्शक आदित्य जांभळे यांचे ‘आबा ऐकताय ना ?’ आणि ‘खरवस’ हे ...Full Article

स्वामी विवेकानंद हे समाजवादी विचारांचे महानायक

प्रतिनिधी /काणकोण : आपल्या देशाला विषमतेचा रोग जडलेला आहे. जातीयता आणि धर्मांधतेमुळे गरीब जनता पिळली जात आहे. खेडय़ातल्या लोकांना ज्ञान देण्याची गरज आहे हे पाहून धर्म आणि विज्ञानाची सांगड ...Full Article

मुरगावच्या नगराध्यक्षपदी भावना नाणोस्कर यांची निवड

प्रतिनिधी /वास्को : भारतीय जनता पार्टीच्या वास्को व मुरगावच्या आमदारांमधील वादातून अखेर मुरगावच्या नगराध्यक्षपदाची माळ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या कार्यकर्त्या भावना प्रेमानंद नाणोस्कर यांच्या गळय़ात पडली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत एकमत होऊ ...Full Article

माटवेमळ – खोल गणेशोत्सवाच्या देणगी कूपन विक्रीचा प्रारंभ

वार्ताहर / खोल : माटवेमळ-खोल येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देणगी कूपन विक्रीचा शुभारंभ नुकताच खोल पंचायत सभागृहात करण्यात आला. या समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने विरोधी पक्षनेते असलेले केपेचे आमदार ...Full Article

मंगेशी देवस्थान परीसरातील गाडे हटविले

प्रतिनिधी /फोंडा : मंगेशी येथील मंगेशी देवस्थानच्या परीसरातील गाडय़ावर काल शनिवारी पर्यटन खात्यातर्फे पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. काही दिवसापुर्वी पर्यटक खात्यातर्फे गाडेवाल्यांना गाडे हटावाबाबत चोवीस तासांची मुदत दिली ...Full Article
Page 3 of 5312345...102030...Last »