|Monday, September 23, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

पणजी, वाळपईत भाजपाचाच विजय : पर्रीकर

प्रतिनिधी /पणजी : पणजी आणि वाळपई या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजप उमेदवारच विजयी होणार असून मतांची टक्केवारी पाहता मतदारांनी भाजपला कौल दिल्याचे स्पष्ट होत असल्याचे मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्याविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने त्याची दखल घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या पद्धतीने दोन्ही मतदारसंघात मतदान झाले आहे ते पाहता मतदारांनी भाजपच्या प्रचाराला ...Full Article

म्हादईप्रश्नी न्यायप्रविष्ट याचिका अर्थहिन निर्मला सावंत यांचे मत गोवा सरकारने सावध राहावे

प्रतिनिधी /पणजी : सर्वोच्च न्यायालयाने म्हादई बचाव अभियानच्या याचिकेवर निकाल दिल्यामुळे आणि कर्नाटकने यापुढे कोणतेही बांधकाम न करण्याचे न्यायालयासमोर सांगितल्याने म्हादई जलतंटा लवादासमोरील न्यायप्रविष्ट असलेली याचिका अर्थहिन ठरते कारण ...Full Article

माटोळी खरेदीसाठी लोकांची गर्दी

प्रतिनिधी /पणजी :  आज घराघरामध्ये गणरायाचे आगमन होत असल्याने काल माटोळी खरेदीसाठी राज्यातील संपुर्ण बाजरापेठय़ेमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. म्हापसा मडगाव फोंडा तसेच पणजी शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात वाहतूक ...Full Article

विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद

पणजी : सनातन फायनान्स व रिएल इस्टेट कंपनीच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटणाऱया (कंपनीचे मालक) सुनील कुमार, अंकित कुमार व सिन्थिया दुर्भाटकर विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार नोंद ...Full Article

विदेशी पर्यटकांना गंडा प्रकरणी गुन्हा नोंद

प्रतिनिधी /पणजी : सनातन फायनान्स व रिएल इस्टेट कंपनीच्या नावाखाली विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटणाऱया (कंपनीचे मालक) सुनील कुमार, अंकित कुमार व सिन्थिया दुर्भाटकर विरोधात केपे पोलीस स्थानकात तक्रार ...Full Article

नॅविल फर्नांडिसचे पार्थिव आज गोव्यात पोहोचणार

प्रतिनिधी /मडगाव : विदेशात जहाजावर नोकरी करताना मृत्यू आलेल्या बोर्डा-मडगाव येथील नॅविल फर्नांडिस याचे पार्थिव आज शुक्रवारी संध्याकाळी गोव्यात पोहोचणार असल्याची माहिती गोवा खलाशी संघटनेचे प्रवक्ते डिक्सन वाज यांनी ...Full Article

ए.सी.जी.एल कंपनीच्या 32 कंत्राटी कामगारांना डच्चू

प्रतिनिधी /वाळपई : भुईपाल सत्तरीतील ए.सी.जी.एल. कंपनीत कंत्राट पद्धतीत काम करणाऱया 32 जणांना अचानकपणे कामावरून आज कमी करण्यात आले व या जागी बिहार राज्यातील कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचा ...Full Article

विशेष मुलांचा विकास गरजेचा

प्रतिनिधी /पणजी :  सध्या देश आणि समाजाचा विकास झापाटय़ाने होत आहे. देशातील विकासामध्ये विशेष मुलांचाही सहभाग आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्यास देशाच्या प्रगतीस हातभार लागेल. तसेच या मुलांचाही ...Full Article

वाळपई मतदारसंघात मतदानाविषयी जागृती

वार्ताहर / उसगांव : वाळपई व पणजी मतदारसंघासाठी 23 ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक होणार असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुकीचा एक भाग म्हणून सध्या वाळपई मतदारसंघात ...Full Article

कळसा- भांडुरा प्रकल्पाला आवश्यक परवाने नाहीत

प्रतिनिधी /पणजी : गोव्यातून जाणाऱया म्हादई नदीवर कर्नाटकात बांधण्यात येत असलेल्या कळसा- भांडुरा प्रकल्पाचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. शिवाय त्या बांधकामास आवश्यक ते परवाने घेण्यात आलेले नाहीत असा ...Full Article
Page 30 of 53« First...1020...2829303132...4050...Last »