|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

सांगोल्डा येथे गायनाचा बहारदार कार्यक्रम

प्रतिनिधी /राय : कर्नाटकातील कर्की येथील दैवज्ञ ब्राह्मण मठाधिश्वर प. पू. श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वरी भारती यांचा 33 वा चातुर्मास व्रताचरण सोहळा सांगोल्डा येथील श्री शांतादुर्गा सांगोडकरीण देवस्थानच्या प्रांगणात चालू असून शनिवारी येथे किरण रायकर व स्वाती रायकर यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम रंगला. उपस्थित श्रोत्यासमोर या दोन गायकांनी आपली कला पेश केली. यावेळी त्यांना तबल्यावर स्वप्नील मांदेकर तर हार्मोनियमवर ...Full Article

एकापेक्षा एक सरस नाटय़गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

प्रतिनिधी /पणजी : नाटय़संगीत हे गोमंतकीय रसिकांच्या मर्म बंधनातील ठेव आहे आणि याचा प्रत्यय पणजीत सवेष नाटय़गीत गायन स्पर्धेच्या प्राथमिक पात्रता निवड फेरीत दिसून आला.  मराठी संगीत रंगभूमीवर गाजलेल्या ...Full Article

खाणींना केवळ तात्पुरता उपाय शक्य

प्रतिनिधी /पणजी : गोवा सरकार खाण विषय सोडवू शकत नाही, मात्र तात्पुरती उपाययोजना करणे शक्य आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. ‘कंसेशन लीज ऍबोलिशन’ कायद्यात बदल ...Full Article

खाणी लवकर सुरु कराव्यात

प्रतिनिधी /पणजी : राज्यातील खाण व्यवसाय सुरू होणे गरजेचे आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून व नियंत्रण राखून खाण व्यवसाय सुरू करावा, अशी मागणी काल गुरुवारी विधानसभेत करण्यात ...Full Article

जनतेला विश्वासात घेऊनच सीआरझेड योजना

प्रतिनिधी /पणजी : किनारी अधिनियम व्यवस्थापन योजना तयार करण्यापूर्वी जनतेला विचारात व विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन देऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्लास्टिकवर बंदी कायदा पुढील आठवडय़ात तयार केला ...Full Article

मासळी आयात-निर्यातीवर बंदी अशक्य

प्रतिनिधी /पणजी : मासळीसह भाजीपाला – फळे यासारखे अन्नपदार्थ गोमंतकीय जनतेला सुरक्षित मिळावे म्हणून सरकार प्रयत्न करणार असून त्यांच्या दर्जाची तपासणी केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ...Full Article

मंत्री फ्रान्सिस डिसोझा मुंबईत इस्पितळात दाखल

प्रतिनिधी /म्हापसा : नगरविकासमंत्री तथा म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा उर्फ बाबूश यांना मुंबईतील लिलावती इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांना इन्फेक्शन झाल्याने तातडीने अतिदक्षता विभागात ठेवले आहे. त्यांच्या ...Full Article

कायदा दुरुस्ती विधेयकच खाण प्रश्नावर एकमेव तोडगा

प्रतिनिधी /फोंडा : गोवा राज्यासाठी लागू असलेल्या खाण कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत संमत झाल्यास गोव्यातील खाण प्रश्नावर तोडगा निघू शकेल. राज्य सरकारने केंद्र सरकारला तसा प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी ...Full Article

सांखळी विठ्ठलापुरात भरला वैष्णवांचा मेळा

प्रतिनिधी सांखळी / डिचोली : सांखळी विठ्ठलापुर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी सकाळपासूनच वैष्णवांचा मेळा भरला होता. सर्व प्रथम सकाळी 7 ते दुपारी 12 वा. पर्यंत श्रींच्या मूर्तीवर ...Full Article

अंतरीचा बांध फोडिते, आसवांना धरण बांधिते

प्रतिनिधी /सांखळी : बाई मी दळण दळण कांडिते माझ्या आसवांना धरण बांधिते जात्या तू रे माझा धनी ओठावर माझ्या गाणी अंतरीचा बांध फोडिते आसवांना धरण बांधिते अशा आशयघन कवितांनी ...Full Article
Page 4 of 53« First...23456...102030...Last »