|Monday, September 23, 2019
You are here: Home » GOA-APP

GOA-APP

‘फॉर्मेलिन’मुळे विधानसभा पाचवेळा तहकूब

प्रतिनिधी /पणजी : गेल्या काही दिवसापासून राज्यात गाजत असलेल्या आणि खळबळ माजवणाऱया फॉर्मेलिनयुक्त मासळीच्या ज्वलंत विषयाचे तीव्र पडसाद काल गुरुवारी विधानसभा अधिवेशनात पहिल्याच दिवशी उमटले. विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी कामकाज रोखत त्याच विषयावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली आणि विधानसभेचे कामकाज संपेपर्यंत कायम ठेवली. विरोधकांनी वारंवार सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्याने त्यांना दिवसभरात तब्बल ...Full Article

बेताळभाटी गँगरेपप्रकरणी 292 पानी आरोपपत्र

प्रतिनिधी /मडगाव : पर्यटक म्हणून गोव्यात आलेल्या आणि संधी घेऊन गोव्यातील एका 20 वषींय युवतीवर गँगरेप केलेल्या उत्तर प्रदेशातील तीन आरोपीविरुद्ध अपेक्षेप्रमाणे काल गुरुवारी न्यायालयात 292 पानी आरोपपत्र सादर ...Full Article

मुदत देऊनही गव्याचा बंदोबस्त करण्यास अपयश

प्रतिनिधी /वाळपई : शेळ मेळावली व सभोवतालच्या जंगलात फिरणाऱया गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी वनखात्याला गुरुवार संध्याकाळपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु दुपारपर्यंत गव्याचा ...Full Article

पोळे सीमेवर 7 मासळीवाहू ट्रकांना अडवून माघारी रवानगी

प्रतिनिधी /काणकोण : फॉर्मेलिनच्या विषयावरून माजलेल्या गदारोळानंतर राज्य सरकारने परराज्यांतून येणाऱया मासळीवर पंधरा दिवसांची बंदी लादली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे 2 च्या सुमारास पोळे चेकनाक्यावर कर्नाटक, आंध्र प्रदेश ...Full Article

परराज्यातील मासळीवर कायम बंदी हवी

प्रतिनिधी /मडगाव : सरकारने पुढील 15 दिवस परराज्यातून आयात केल्या जाणाऱया मासळीवर बंदी घातली आहे. ही बंदी कायम स्वरूपी असायला पाहिजे. कारण परराज्यातून आणल्या जाणाऱया मासळीवर फॉर्मेलिनचा वापर केला ...Full Article

विनयभंग प्रकरणी 60 हजार रुपयांचा दंड

प्रतिनिधी /पणजी : पनवेलहून गोव्यात येणाऱया जनशताब्दी एक्प्रेस या रेल्वेतून प्रवास करणाऱया दोघा आयआयटी विद्यार्थ्यांनींचा थिवी येथे पोहोचल्यावर विनयभंग करणाऱया खेड येथील सचिन पवार, अमित राजशिर्के व समजय आम्रे ...Full Article

सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तानला दिला इशारा

प्रतिनिधी /पणजी : सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानला इशारा दिला आहे की भारतीय सेना कोणत्याही क्षणी लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) पार करून शत्रुला गारद करू शकते, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री ...Full Article

गोव्यात सर्व तालुक्यात नागरी सुविधा केंद्रे

प्रतिनिधी /मडगाव : सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणतानाच, जनतेला तत्पर सेवा देण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत गोव्यातील आणखी सहा तालुक्यात नागरी सेवा केंद्रे सुरू केली जातील, त्याचबरोबर पुढील 8 – 9 महिन्यात ...Full Article

‘दिर्घांक’ महोत्सवात ‘रुद्र’चे सादरीकरण

प्रतिनिधी /वाळपई : ‘कलापिनी’ तळेगाव पुणे ही संस्था गेली दोन दशके नाटय़, नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्य, आदी विविध कलाक्षेत्रात भरीव कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘दिर्घांक ...Full Article

फणसाचे झाड पडून वीज खांबाचे नुकसान

प्रतिनिधी /पेडणे : कोनाडी येथे गुरुवारी रात्री 1.30 वा.च्या सुमारास रस्त्या शेजारी असलेले भले मोठे फणसाचे झाड पडून विजेचे दोन खाब, वीजवाहिन्या तसेच फॉरआर्म दिव्याची हानी झाली, तर विजेचे ...Full Article
Page 5 of 53« First...34567...102030...Last »