|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » golmal 4

golmal 4

‘गोलमाल -4’ मध्ये झळकणार संजय दत्त

ऑनलाईन टीम / मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी ‘गोलमाल-4’साठी सज्ज झाला आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल -4’विषयी प्रेक्षकांमध्येच भलतीच उत्सुकता पाहायला मिळात आहे. या उत्सुकतेत आत अजून एक भर पडली आहे. नुकताच अजय देवगण याने आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्याफोटोमध्ये ‘गोलमाल -4’च्या टीमसमवेत अभिनेता ...Full Article