|Monday, January 20, 2020
You are here: Home » # Government jobs

# Government jobs

केवळ 5 ते 6 हजार सरकारी नोकऱया शक्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी यानंतर गोव्यातील सरकारी नोकर भरतीमध्ये जास्तीत जास्त 5 ते 6 हजार नोकऱया तयार करणे शक्य आहे. कारण सरकारी कर्मचाऱयांची आधीच गर्दी झालेली आहे. तुर्तास 55 ते 60 हजार कायमस्वरुपी कर्मचाऱयांची संख्या आहे. त्यामुळे यानंतर प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताळगाव येथे आयोजित रोजगार मेळाव्यात ...Full Article