|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Heart Attack

Heart Attack

मुंबईतील पोलिसाचा कणकवलीत ‘हृदयविकाराने मृत्यू

कणकवली : मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या विलास प्रभाकर कदम (50, मिठबाव-कबीरनगर) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. कदम हे सुट्टीनिमित्त मिठबाव या आपल्या गावी आले होते. रविवारी सकाळच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईक, कुटुंबीय त्यांना कणकवली येथे उपचारासाठी आणत होते. मात्र, दुपारी एकच्या सुमारास बेळणेदरम्यान ...Full Article