|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #Helmetaction

#Helmetaction

सोलापुरात पुन्हा हेल्मेट कारवाई

सोलापूर : प्रतिनिधी शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहनच्या वतीने उद्या, शुक्रवार पासून शहरात विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास अशा सर्वांचा वाहन परवाना निलंबित करण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे सीट बेल्ट न वापरणे तसेच हेल्मेटचा वापर न ...Full Article