|Monday, January 20, 2020
You are here: Home » #hit Gujarat coast

#hit Gujarat coast

गुजरात किनारपट्टीला ‘महा’ धडकणार

उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास : गुजरात, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस पुणे / प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिमेच्या दिशेने सरकत असून, दोन दिवसांत मार्ग बदलून ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला. पुढील 48 तासात या वादळाची तीव्रता वाढणार असून, याच्या प्रभावामुळे 6 नोव्हेंबरपासून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, सौराष्ट्र व गुजरातच्या भागात हलक्या पावसाच्या ...Full Article