|Thursday, January 23, 2020
You are here: Home » HOCKEY

HOCKEY

युपी, हरियाणाची हॉकीत चमक

वृत्तसंस्था / गौहत्ती येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या 21 वर्षे वयोगटाखालील हॉकी स्पर्धेत अनुक्रमे उत्तरप्रदेश आणि हरियाणा यांनी सुवर्णपदके मिळविली. मुलांच्या 21 वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशने हरियाणाचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ गोल शून्यबरोबरीत होते. 21 वर्षांखालील मुलींच्या वयोगटातील अंतिम सामन्यात ...Full Article

चंदीगड, हरियाणा यांना हॉकीचे सुवर्णपदक

वृत्तसंस्था/ गौहत्ती येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सोमवारी 17 वर्षाखालील वयोगटात चंदीगड आणि हरियाणा यांनी अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या हॉकीचे सुवर्णपदक पटकाविले. 17 वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या ...Full Article

दुसऱया सामन्यातही नेदरलँड्सवर भारताचा विजय 3-3

बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये 3-1 गोल्सनी भारताची बाजी वृत्तसंस्था/ भुवनेश्वर भारताने एफआयएच प्रो लीगमध्ये स्वप्नवत पदार्पण करताना जागतिक क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर असणाऱया नेदरलँड्सचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय ...Full Article

भारताचा हॉलंडवर 5-2 ने विजय

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर हॉकी प्रो-लिग स्पर्धेत भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बलाढय़ हॉलंडला 5-2 ने हरवले. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने 2 तर गुरजंत सिंग, ललित उपाध्याय ...Full Article

टोकियो ऑलिम्पिक हॉकीमध्ये भारताच्या सलामीच्या लढती न्यूझीलंड, हॉलंडशी

वृत्तसंस्था/ टोकियो 2020 साली जपानमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात पुरूष विभागात भारताची सलामीची लढत न्यूझीलंडशी तर महिला विभागात भारताचा सलामीचा सामना हॉलंडशी होणार असल्याची माहिती ...Full Article

अकरा हॉकीपटू, दोन व्यवस्थापकांचे निलंबन

नेहरू चषक हॉकी स्पर्धेवेळी झालेल्या हाणामारीमुळे हॉकी इंडियाची कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हॉकी इंडियाच्या शिस्तपालन समितीने पंजाब पोलीस व पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण 11 खेळाडू व पदाधिकाऱयांवर विविध कालावधीसाठी ...Full Article

सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारसाठी मनप्रीत सिंगचे नामांकन

एफआयएच वार्षिक पुरस्कार : विवेक प्रसाद, लालरेमसियामी यांनाही अन्य पुरस्कारांसाठी नामांकन वृत्तसंस्था/ लॉसेन भारताच्या पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) नामांकन ...Full Article

भारतीय महिलांची विजयी सलामी

कनिष्ठांची तिरंगी हॉकी स्पर्धा : न्यूझीलंडवर 2-0 गोल्सनी मात वृत्तसंस्था/ कॅनबेरा भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने तिरंगी स्पर्धेची सुरुवात विजयाने करताना न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. स्ट्रायकर लालरिंडिकीने 15 ...Full Article

पंजाब पोलीस-पीएनबी संघांत धुमश्चक्री

नेहरु चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीदरम्यान गोंधळ नवी दिल्ली / वृत्तसंस्था 56 व्या नेहरु हॉकी चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत पंजाब पोलीस व पंजाब नॅशनल बँक संघातील खेळाडूंत जोरदार धुमश्चक्री ...Full Article

भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया एकाच गटात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरूष हॉकी या क्रीडा प्रकारात टॉप सीडेड ऑस्ट्रेलिया, माजी विजेता अर्जेंटिना आणि भारत यांचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. ...Full Article
Page 1 of 612345...Last »