|Friday, February 28, 2020
You are here: Home » Hunger Strike

Hunger Strike

गोंधयाळे ग्रामस्थांचे वीज वितरणसमोर उपोषण

कुडाळ : तालुक्यातील नेरुर-गोंधयाळे परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कार्यवाही न झाल्याने तेथील ग्रामस्थांनी शुक्रवारी वीज वितरणच्या येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ठोस निर्णय मिळेपर्यंत तेथून माघार न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी दुपारी ग्रामस्थांसमवेत अधिकाऱयांशी चर्चा केली. जिल्हा नियोजन समितीकडे चार दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी प्रस्ताव ...Full Article

तेजबहादूर यादव सैन्यातील भ्रष्टाचाराविरूद्ध उपोषण करणार

ऑनलाईन टीम / मुंबई : भारतीय लष्करातील भ्रष्ट कारभाराविरूद्ध आवाज उठवणारे सीमा सुरक्षा दलाचे माजी जवान तेजबहादूर यादव येत्या 14मे पासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी ...Full Article

एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू

कणकवली : 2015 च्या एसटी भरतीमधील उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मागणी करूनही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच न झाल्याने ...Full Article

कुडाळात ग्रा.पं. माजी सदस्याचे उपोषण

कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शवदाहिनी उखडून टाकणाऱया ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी ग्रामपंचायत माजी सदस्य राकेश नेमळेकर यांनी शुक्रवारी सकाळपासून स्मशानभूमीसमोर उपोषण केले. दरम्यान, कुडाळ ...Full Article