|Sunday, January 19, 2020
You are here: Home » ind-pak

ind-pak

बाजवा सक्रीय, इम्रान अडचणीत

वृत्तसंस्था /इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे रहाटगाडे चालविण्यास आता तेथील सैन्यच महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सैन्यप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला वेग देण्याच्या उपायांवरून पाकच्या दिग्गज उद्योजकांची भेट घेतली आहे. देशाची आर्थिक राजधानी कराची आणि रावळपिंडी येथील सैन्य कार्यालयांमध्ये उद्योजकांसोबत तीन उच्चस्तरीय बैठका पार पडल्या आहेत. सत्तांतर घडवून आणण्यात तरबेज असणाऱया ट्रिपल वन या सैन्यतुकडीच्या अधिकाऱयांची ...Full Article

आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी जणांना धोका

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान कुठल्याही प्रकारची चर्चा बंद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक ...Full Article