|Sunday, January 26, 2020
You are here: Home » india celebrates republic day

india celebrates republic day

राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन ; शानदार सोहळा

 ऑनलाईन  टीम  / नवी दिल्ली    : देशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन सुरु आहे. देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडत असून आसियान (असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट नेशन्स) या आग्नेय आशियातील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर घडले  ...Full Article