|Sunday, December 15, 2019
You are here: Home » india pakistan

india pakistan

आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी जणांना धोका

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान कुठल्याही प्रकारची चर्चा बंद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक युद्ध झाल्यास 12.5 कोटी लोक मारले जाण्याची भीती असल्याचे अमेरिकेच्या एका अध्ययनात म्हटले गेले आहे. तसेच जगभरात आण्विक युद्धामुळे उपासमारीचे संकट निर्माण होऊ शकते. भारताकडून जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात ...Full Article

डोकलामपर्यंतचा रस्ता पूर्ण

गंगटोक / वृत्तसंस्था : चीन सीमेनजीक स्वतःच्या रस्त्यांच्या जाळे विस्तारण्याचे काम भारत वेगाने साकारत आहे. डोकलाम पठारानजीकच्या भारतीय सीमेपर्यंत जाणारा रस्ता भारताने अलिकडेच पूर्ण केला आहे. डोकालापर्यंत जाणारा हा ...Full Article

इम्रान खान यांच्या रिव्हर्स स्विंगवर आम्हालाही हेलिकॉप्टर शॉट मारता येतो : नरेंद्र मोदी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. यात पाकिस्तानचे नाव प्रत्येक वेळी ऐकायला मिळत ...Full Article

पाकिस्तानची पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानच्या कुरापती अजूनही थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. ‘पाकिस्तान केवळ अण्वस्त्र हल्ल्याची कोल्हेकुई करत असल्याचे ...Full Article