|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » infor

infor

5 इंच डिस्प्लेसह Vivo Y53 लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : चीनची मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी विवोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा स्मार्टफोन ViVo Y 53 नुकताच लाँच केला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन मलेशियामध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 10 हजार 495 रुपये इतकी असणार आहे. असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स – – डिस्प्ले – 5 इंच QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. – ...Full Article