|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » jammu kashmir

jammu kashmir

हिजबुलचे 4 दहशतवादी जेरबंद

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यास यश आले आहे. हे दहशतवादी किश्तवाडचेच रहिवासी आहेत. यात फारुख अहमद भट उर्फ फैय्याज, मंजूर अहमद गनेई उर्फ कारी आणि नूर मोहम्मद मलिकला अटक करण्यात आली आहे.Full Article

पाक घुसखोराला बीएसएफकडून अटक

जम्मू जिल्हय़ातील अखनूर सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. बीएसएफच्या एका अधिकाऱयाने याची माहिती दिली आहे. हा घुसखोर किशोरवयीन असून भारताच्या सीमेत दाखल झाल्यावर ...Full Article

दहशतवाद्यांना भारत आता त्यांच्या घरात घुसून मारणार : नरेंद्र मोदी

ऑनलाईन टीम / कठुआ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे रैली काढत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्बची हवा काढली आहे. ते म्हणाले, हा नवीन ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू ;राष्ट्रपतींकडून मंजुरी

ऑनलाईन  टीम / श्रीनगर  जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. राज्यपाल राजवटीबाबत शिफारस करणारा अहवाल जम्मू काश्मीरचे राज्यपाल एनएन व्होरा यांनी राष्ट्रपतींना ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये जवानांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बंदिपोरा येथे हाजीन परिसरात आज सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ...Full Article

जम्मू- काश्मीरमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला ; दोन जवान शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात 2 ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्ट ; 20 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

ऑनलाईन टीम / श्रीनगर  : जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी जवानांकडून अलिकडच्या काळात सातत्याने होत असलेल्या गोळीबाराला लक्षात घेता सीमा परिसरातील 300 शाळा पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या ...Full Article

जम्मू- काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार झाला. आज सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारताच्या 30 ते 40 ठिकाणी गोळीबार केला. आरएसपुरा ते रामगढ सेक्टरपर्यंत पाकिस्तानकडून ...Full Article

जम्मू काश्मीरमध्ये स्फोटात चार पोलीस शहद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात चार पोलीस शहीद झाले आहेत. तर, अनेक पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगर इथे ...Full Article

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; एक जवान शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर आज पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 3 जवान जखमी आहेत. ’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने ...Full Article
Page 1 of 3123