|Sunday, January 19, 2020
You are here: Home » #kho-kho

#kho-kho

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्ण पदक

वृत्तसंस्था/ काठमांडू 13 वी दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू व पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे संपन्न झाले. बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्णपदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावले. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...Full Article

निमंत्रीत जिल्हा खो खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विदयालयाने पटकावले विजेतेपद

वार्ताहर/ परळी संघर्ष कीडा मंडळ कवठे यांच्या मार्फत आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या निमंत्रीत जिल्हा खो खो स्पर्धेत अभयसिंहराजे भोसले विदयालय सोनवडी गजवडी व स्वराज्य कीडा मंडळ सोनवडी गजवडी च्या ...Full Article