|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #kolhapur

#kolhapur

आप्पाचीवाडी उड्डाणपुलाजवळ अपघातात कोल्हापुरातील दोन ठार

प्रतिनिधी / कोल्हापूर अड्डीमली इथे देव दर्शनासाठी गेलेल्या कोल्हापुरातील भाविकांवर काळाने घाला घातला. देवदर्शनावरून परत येताना कोगणूळ आप्पाचीवाड़ी कमान जवळ ट्रॅक्टरला मागून ओमनी व्हॅनने धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी आहेत. मृताची नावे 1)सुरज सुभाष सुलताने वय 40 2) श्रेया लागू .. वय 70 जखमींची नावे 1अनिष नितीन साळवी 2 आर्या केदार कुलकर्णी 3 अमृता ...Full Article

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये ‘विष प्रयोग’

प्रतिनिधी / कोल्हापूर  कळंबा, साळोखे पार्क येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया युवक आणि युवतीमध्ये विवाह करण्यावरुन शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातून युवकाने संबंधीत युवतीला मारहाण करुन, तिला जबरदस्तीने विष पाजल्याने ...Full Article

राज्यस्तरीय शाहू मॅरैथॉनची तयारी पूर्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर  राज्यस्तरीय 25 वी रौप्यमहोत्सवी राजर्षी शाहू मॅरेथॉन स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रन फॉर शाहू मॅरेथॉन (सेलिबेटी रन) घेण्यात येणार आहे. नावनोंदणीची ...Full Article

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांचा 64 वा स्मृतीदिन 25 रोजी

प्रतिनिधी / कोल्हापूर      हुतात्मा शंकरराव तोरस्कर कला-क्रीडा-शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट, बापूजी साळुंखे स्केटींग प्रशिक्षण केंद्र व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ...Full Article

कुरुंदवाडच्या क्रीडाक्षेत्रात एक मानाचा तुरा.

प्रतिनिधी / कुरुंदवाड : गुवाहाटी, आसाम येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत कुरुंदवाडच्या अनिरुद्ध निपाने व अनन्या पाटीलच्या पाठोपाठ हर्कयुलस जिमची खेळाडू स्नेहल सुकुमार भोंगाळे हिने 21 वर्षाखालील वेटलिफ्टिंग ...Full Article

वारणेत राष्ट्रीय मतदार जागृती सप्ताह मिमीत्त विविध स्पर्धा संपन्न : आठ स्पर्धकांची निवड

 प्रतिनिधी /वारणानगर   कोल्हापूर येथील वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये २५ जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिवस, पूर्व मतदार जागृती सप्ताह’निमित्त विविध स्पर्धां संपन्न झाल्या यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांसाठीआठ स्पर्धकांची निवड झाली आहे. ...Full Article

तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी मध्ये सायन्स कार्निवल उत्साहात संपन्न

प्रतिनिधी /वारणानगर  कोल्हापूरमधील येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी, वारणानगर मध्ये ‘सायन्स कार्निवल’ -२०२० उत्साहात संपन्न झाले. शाळेच्या प्राचार्या सौ. एच्. एम्. मोनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकांच्या हस्ते सायन्स ...Full Article

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धात कोरे इंग्लीस अकॅडमी तृतीय

वारणानगर / प्रतिनिधी कोल्हापूरच्या कोरेगांव (जिल्हा -सातारा) येथे १८ व १९ जानेवारी दरम्यान झालेल्या १४ वर्षाखालील राज्यस्तरीय बास्केटबाँल स्पर्धामध्ये वारणानगर ता. पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे इंग्लिश ‌अकॅडमी या शाळेच्या ...Full Article

कडकनाथ प्रकरण : पहिला बळी पन्हाळा तालुक्यात

 प्रतिनिधी / वारणानगर    कोल्हापुरामधील तालुका पन्हाळ्यातील मसुदमाले येथील प्रमोद सर्जेराव जमदाडे वय अंदाजे २९ यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी काढलेल्या कर्जाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली असून राज्यात गाजलेल्या कडकनाथ ...Full Article

कोरे अभियांत्रिकी आणि थावोऱत सिस्टिम्स, केरळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

वारणानगर / प्रतिनिधी कोल्हापूरमधील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी थावोऱत सिस्टिम्स प्रा.लि, केरळ यांचेमध्ये संगणक क्षेत्रातील नव नवीन तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा ...Full Article
Page 1 of 1612345...10...Last »