|Thursday, January 23, 2020
You are here: Home » kolhapur

kolhapur

मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्ज माफ करा

प्रतिनिधी / कोल्हापूर अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.गोर-गरीब,कष्टकरी महिलांना संसार चालवणे कठीण झाले आहे.अशातच महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून काढलेल्या कर्जासाठी कंपन्यांनी प्रचंड तगादा लावला आहे.महिलांना जगणेही मुश्किल झाले आहे.यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱया छळामुळे महिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी ही कर्जे माफ करावीत अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. टाऊन ...Full Article

कलाकारांच्या मागण्या मंजूर करू : राज्यमंत्री यड्रावकर

वार्ताहर / यड्राव ज्यांनी कलेसाठी आयुष्य वेचले. दुसर्‍यांच्या आयुष्यातील व्यक्तीरेखा रेखाटताना स्वतःचा विसर पडतो. त्यांची वृद्धावस्था ही बिकट परिस्थीतीत जात आहे. किमान त्यांच्या उतारवयाला औषधपाण्याला हातभार लागण्यासाठी शासनाकडील मानधन ...Full Article

शहापुरात पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूहल्ला

वार्ताहर / यडाव शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंट परिसरात पूर्ववैमनस्यातून एकावर चौघांनी चाकूहल्ला केला. अमोल प्रभाकर कोंडारे (वय ३०, रा. श्रीरामनगर-तारदाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात ...Full Article

इचलकरंजीत बनावट मद्यासह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी / इचलकरंजी इचलकरंजी येथील नदीवेस नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध बनावट विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट विदेशी मद्याचे 10 ...Full Article

‘महाविद्यालयीन जीवनात कला, क्रीडा क्षेत्रालाही महत्त्वाचे स्थान’

प्रतिनिधी / वाकरे   महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच कला आणि क्रीडाक्षेत्राला महत्वाचे स्थान असून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला विकसित करावे आणि ध्येय निश्चित करून वाटचाल करावी, असे आवाहन ...Full Article

शिरोळ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक २४ जानेवारीला

प्रतिनिधी / शिरोळ शिरोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड येत्या 24 जानेवारीला होणार आहे. उपनगराध्यक्ष योगेश पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ...Full Article

जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत गडहिंग्लजला विजेतेपद

प्रतिनिधी / कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्याने विजेतेपद मिळविले. चंदगड द्वितीय तर राधानगरी तालुका तृतीय आला.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे स्पर्धा पार ...Full Article

सामानगडावर सापडले पूर्वाभिमुख दरवाजाचे अवशेष

आदेश विचारे / नूल सामानगडावर पूर्वेकडे आग्नेय कोपऱयात पूर्वाभिमुख अशा सुंदर आणि बलदंड अशा दरवाजाचे अवशेष सापडले आहेत. दुर्गवीरांच्या श्रमदानातून उत्कृष्ट असा ऐतिहासिक नजराणा समोर आणला आहे महाराष्ट्र पुरातत्वच्या विशेष ...Full Article

शाहू समाधी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सव्वा पाच कोटींची गरज

प्रतिनिधी / कोल्हापूर   लोकाराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वर्गवास होवून 2022 साली शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी स्मृती वर्षापर्यंत राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे काम शंभर टक्के ...Full Article

केएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा 

प्रतिनिधी / कोल्हापूर कसून सराव केलेल्या प्रॅक्टीसने पीटीएमवर शानदार एकतर्फी विजय मिळवत सलग दुसऱयांदा केएसए लीग चषकावर कब्जा केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए लीग वरिष्ठ गट (ए डिव्हीजन) ...Full Article
Page 1 of 3612345...102030...Last »