|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #kolhapurnews

#kolhapurnews

कुंभोज ग्रामपंचायतीची महिला ग्रामसभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी / कुंभोज कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने 25 जानेवारी रोजीची महिला ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, सदर ग्रामसभेचे आयोजन ग्रामपंचायत कुंभोज यांच्यावतीने करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुंभोज सरपंच माधवी माळी होत्या. यावेळी ग्राम बाल संरक्षण समिती ग्रामस्थराव घटित करणे, बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम राबवणे, प्रधानमंत्री आवास रमाई आवास घरकुल आढावा घेणे, कुपोषित बालकांच्या ...Full Article

राजाराम महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन

प्रतिनिधी / कोल्हापूर राजाराम कॉलेजच्या वतीने राजाराम महोत्सव 25 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे. पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शनिवार 25 जानेवारी रोजी सकाळी ...Full Article

संपूर्ण कर्जमाफीसाठी 28 ला जनआक्रोश मोर्चा

प्रतिनिधी / कोल्हापूर महाविकास आघाडी सराकारने कर्जमाफीची निव्वळ घोषणा केली आहे. यातून एकाही शेतकऱयाचे समाधान होणार नाही. पात्र शेतकरीही लाभापासून वंचित राहणार आहेत. कोणतीही अट, निकष न लावता सरसकट ...Full Article

शिरोळमध्ये दोघांना डेंग्यूची लागण

प्रतिनिधी / शिरोळ शिरोळ शहरातील माने गल्ली येथील चार संशयीत रुग्णांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोघांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी एम. जी. वड ...Full Article

भुदरगड महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसीय महोत्सव

प्रतिनिधी / गारगोटी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत भुदरगड पंचयात समितीच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या भुदरगड महोत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्दघाटन झाले. सभापती ...Full Article

अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करणारा नराधम बाप अटकेत

प्रतिनिधी / कोल्हापूर कोल्हापूर शहरामध्ये जन्मदात्या पित्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घडल्या प्रकारानंतर नराधम बापाला नागरीकांनी चांगलाच चोप ...Full Article

वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

  प्रतिनिधी / कोल्हापूर    येथील राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शुक्रवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आला. शेफाली राजू पवार (वय १९, रा. ...Full Article

कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी सावकारांवर धाडसत्र

कोल्हापूर / प्रतिनिधी जिल्हय़ातील अवैध खासगी सावकारांवर गुरुवारी सकाळी सहकार विभागाने धाडी टाकल्या. कोल्हापूर शहर, राधानगरी, भुदरगड येथील 12 सावकारांच्या 16 ठिकाणच्या मालमत्तांची कसून चौकशी करण्यात आली. अचानकपणे झालेल्या ...Full Article

‘त्या’ तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक

प्रतिनिधी / कोल्हापूर   येथील तरुणी कौसर नासिर नायकवडी (वय 17) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा तरुणांना मंगळवार 10 रोजी रात्री उशिरा राधानगरी पोलिसांनी अटक केली. रोहन शिवूडकर (रा. ...Full Article

कुदनूर येथे पशुवैद्यकीय शिबिराची सांगता

वार्ताहर/कुदनूर कुदनूर येथे श्री. हनुमान महिला दूध संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात दोन दिवशीय पशुवैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब कोकितकर होते. शिबिरामध्ये जनावरांचे गाभण तक्रार निवारण, ...Full Article
Page 1 of 712345...Last »