|Sunday, January 26, 2020
You are here: Home » kopardi

kopardi

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपी दोषी ; 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी

ऑनलाईन टीम / अहमदनगर  : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी  न्यायालयाने  तिन्ही आरोपींना दोषी ठरवले असून येत्या 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे. अहमनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13जुलै 2016 राजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.याप्रकरणी जितेंद्र शिंदे,संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.या ...Full Article