|Saturday, February 29, 2020
You are here: Home » koyna

koyna

कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले

ऑनलाईन टीम / पाटण : राज्यात कालपासून सुरू असलेल्या संततधर पावसामुळे राज्याततील अनेक धरणे हाऊसफुल्ल झाली आहेत. कोयना धरणक्षेत्रात कालपासून पावसाचा जोर वाढल्याने सकाळी सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडण्यात आली आहेत. 11397 क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पूर्वेकडील भागात संततधार पाऊस पडत असल्याने कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यातच आता धरणातून पाणी सोडल्याने ...Full Article