|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Kudal Nagar Panchayat

Kudal Nagar Panchayat

मुख्याधिकारी-कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढताच

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची निर्मिती होऊन वर्ष उलटले व लोकप्रतिनिधी नियुक्त होऊन 12 मे रोजी वर्ष होत आले, तरी राज्य शासन नियुक्त महत्वाचे नऊ अधिकारी-कर्मचारी नेमणूक करायचे आहेत. ते न केल्याने मुख्याधिकारी व प्रशासकीय कर्मचाऱयांवर कामाचा ताण वाढत आहे.  कुडाळ न. पं.चा आकृतीबंध हा 20 न. पं. प्रशासन नियुक्त (पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱयांमधील पात्र कर्मचाऱयांमधील) व नऊ राज्य शासनाकडून नियुक्त ...Full Article