|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Kudal Taluka Aam Sabha

Kudal Taluka Aam Sabha

तातडीच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक!

कुडाळ : आमसभेत मांडलेले सर्व प्रश्न, आलेल्या निवेदनांची दखल घेत तातडीचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेऊन मार्गी लावणार, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी येथे झालेल्या कुडाळ तालुका आमसभेत दिली.  काँग्रेसचे जि. प. सदस्य सतीश सावंत यांनी केलेल्या सूचनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. प्रत्येकाला समस्या मांडण्याची पूर्ण संधी देत त्याचवेळी त्या प्रश्नाला समर्पक उत्तरेही दिली. ...Full Article