|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » kulbhushan jadhav

kulbhushan jadhav

 कुटूंबियांच्या भेटीवेळी पाकने मानवधिकाराचे उल्लंघन केले : सुषमा स्वराज

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी पाकने केलेल्या ‘नापाक’ कृत्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराज व्यक्त करत राज्यसभेत निवेदन दिले आहे. पाकिस्तानने मानवधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाले, “ ही भेट दोन्ही देशांच्या नात्यांसाठी मैलाचा दगड ठरली असती. पण पाकिस्तानने या भेटीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. माध्यमांना ...Full Article

दोन वर्षांनंतर कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादमधील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि ...Full Article

कुलभूषण जाधव आज पत्नी आणि आईला भेटणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहेत. भारताचे उप उच्चायुक्त जे.पी. सिंग ...Full Article

कुलभूषण जाधव यांना अजून फाशी का नाही, पाकिस्तानमध्ये याचिका दाखल

ऑनलाईन टीम / इस्लमाबाद : पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांवरून फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अी याचिका पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात दाखल ...Full Article

कुलभूषण जाधव यांना इराणमधून अटक ; माजी आयएसआय अधिकाऱयाचा दावा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तानमधून नाही तर इराणमधून अटक करण्यात आल्याचा दावा आयएसआयमधून लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त झालेले अमजद शोएब ...Full Article

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज सुनावणी

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज म्हणजे 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती ...Full Article

कुलभूषण जाधव प्रकरणावर 15 मे रोजी सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतीय नोदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात 15 मे रोजी सुनावणी होणार आहे. पाकिस्तानने सुनावलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली होती.पुढील ...Full Article

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती जाधव कुटुंबियांना दिली आहे. ...Full Article