|Thursday, February 20, 2020
You are here: Home » latest

latest

अनगोळ दगडफेक प्रकरणी तीन एफआयआर

पोलीस वाहनांवरही दगडफेक, सहा जखमींवर सिव्हिलमध्ये उपचार प्रतिनिधी \ बेळगाव मंगळवारी रात्री अनगोळ येथे झालेली हाणामारी व दगडफेक प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी बुधवारी रात्रीपर्यंत चौघा जणांना अटक झाली आहे. पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत जखमी झालेल्या सहा जणांवर मंगळवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ...Full Article

जुगारी अड्डय़ावरील कारवाई संशयाच्या भोवऱयात

पाच जुगाऱयांना का सोडून दिले? 9 जणांना अटक प्रतिनिधी \ बेळगाव हिरेबागेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री बस्तवाड (ता. बेळगाव) जवळ एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 9 जुगाऱयांना अटक केली आहे. ...Full Article

अनगोळ येथे मटकाबुकीला अटक

टिळकवाडी पोलिसांची कारवाई प्रतिनिधी \ बेळगाव मारुती गल्ली, अनगोळ येथे मटका घेणाऱया एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून 3 ...Full Article

महिलेला लुटणाऱया टोळीतील आणखी एकाला अटक

खडेबाजार पोलिसांची कारवाई प्रतिनिधी \ बेळगाव समर्थनगर येथील एका महिलेला धमकावून तिच्या जवळील मोबाईल व रोकड लुटणाऱया टोळीतील आणखी एका तरुणाला खडेबाजार पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. या प्रकरणी ...Full Article

शिवाजीनगर येथील तरुण बेपत्ता

मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी \ बेळगाव पंजीबाबा-शिवाजीनगर येथील एक तरुण गेल्या 20 दिवसापासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या कुटुंबीयांनी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले असून पोलीस त्याचा ...Full Article

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

बेंगळूर पोलिसांसमोर शरणागती ः मानसिकदृष्टय़ा खिन्न असल्याची माहिती चौकशीतून उघड चौकशी…. आज मंगळूरच्या न्यायालयात करणार हजर बॉम्ब बनविण्यासाठी केला युटय़ूबचा वापर  यापूर्वी देखील बॉम्ब ठेवल्याची दिली होती धमकी प्रतिनिधी ...Full Article

चव्हाट गल्ली येथे युवकावर चाकु हल्ला

प्रतिनिधी \ बेळगाव ज्योतीनगर येथील एका युवकावर चाकु हल्ला झाला आहे. बुधवारी रात्री चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली असून या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. मार्केट पोलीस ...Full Article

उचगाव येथील भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल प्रतिनिधी \ बेळगाव स्वयंपाक करताना अंगावरील कपडय़ांनी पेट घेतल्याने भाजून गंभीर जखमी झालेल्या उचगाव (ता. बेळगाव) येथील एका महिलेचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू ...Full Article

मोटार सायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

प्रतिनिधी \ बेळगाव मोटार सायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवलत्ती (ता. खानापूर) येथील एका रहिवाशाचा बुधवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. ...Full Article

केळकर बाग येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी \ बेळगाव केळकरबाग येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली ...Full Article
Page 1 of 14512345...102030...Last »