|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leading

leading

बारावी सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर ; उद्या मिळणार गुणपत्रिका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बारावी सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचा निकालाची अधिकृत सोमवार 29 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेला 10 लाख 98 हजार 420 विद्यार्थी बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर झाला आहे. सीबीएसईचा बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी http://www.cbseresults.nic.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर संबंधित ...Full Article

मल्ल्या लवकरच भारतात येणार ; सीबीआयचे पथक लंडनमध्ये दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱयांचे पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे मल्ल्याला भारतात लवकरच परत ...Full Article

इसिसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधरमधून अटक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन संशयित दहशतवाद्यांना मुंबई, जालंधर आणि बिजनोरमधून अटक करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने ही ...Full Article

आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ : शरद पवार

ऑनलाईन टीम / पनवेल : भाजप सरकारने निवडणुकांपूर्वी शेतकऱयांना कर्जमाफीची आश्वासने दिली होती, मात्र अद्यापही सरकारने शेतकऱयांची कर्जे माफ केली नाहीत, दिलेली आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे भाजपचे वैशिष्टय़ ...Full Article

पेपरफुटीमुळे सैन्यभरतीची परीक्षा अखेर रद्द

ऑनलाईन टीम / ठाणे : सैन्यभरतीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने देशभरात आज झालेल्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील परीक्षेबाबत लवकरच माहिती दिली जाईल, ...Full Article

राजीनामे द्यावे लागतात ; मा. गो. वैद्यांचा सेनेला टोला

ऑनलाईन टीम / नागपूर : राजीनामे खिशात ठेवून चालत नाही तर ते द्यावे लागतात, असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेला दिले. तसेच शिवसेनेच्या ...Full Article

युती तुटली म्हणून मुख्यमंत्री झालो : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील विधानसभा 2014 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याने भाजपची ताकद लक्षात आली आणि मी मुख्यमंत्री झालो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर ...Full Article

नाशकात तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. या कारवाईमध्ये तब्बल 800 हून अधिक दुकाने, कारखाने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका इतिहासातील ही ...Full Article