|Monday, December 9, 2019
You are here: Home » leading news

leading news

कलखांब येथील तरुणावर चाकू हल्ला

रामतीर्थ येथील घटना प्रतिनिधी \ बेळगाव कलखांब (ता. बेळगाव) येथील तरुणावर चाकू हल्ला झाला आहे. शनिवारी रात्री रामतीर्थनगर परिसरात ही घटना घडली असून चाकू हल्ल्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. रवी शिवाजी शिंगळापूर (वय 28 रा. कलखांब) असे त्याचे नाव असून त्याच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आला आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्याला रक्तबंबाळ ...Full Article

गुजरातचा ‘रणसंग्राम’ ९, १४ डिसेंबरला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली गुजरात राज्यातील विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून, 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी 18 डिसेंबरला होणार असल्याची ...Full Article

पुरावे असतील तर समोर या ; जय शहाप्रकरणावर अमित शहांचे आव्हान

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : काँग्रेसवर एवढे आरोप लागले, त्यांनी किती जणांवर केस केली, असा सवाल उपस्थित करत जर पुरावे असतील तर समोर यावे, असे थेट आव्हानच भारतीय जनता ...Full Article

मोदी सरकारच्या काळात काश्मीरात हिंसाचार वाढला ; आरटीआयचा अहवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात मोठय़ा घोषणा करणाऱया केंद सरकारच्या दाव्यांबाबत माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात जम्मू आणि ...Full Article

पेट्रोलवरील सेस कायम राहणार : रावसाहेब दानवे

पुणे / प्रतिनिधी : पेट्रोलचे दर हे आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील दरावर अवलंबून असतात. त्यात चढउतार असले, तरी वाहतुकीचा खर्च वाढतोच आहे. त्याचबरोबर दुष्काळही कधी सांगून येत नाही. त्यामुळे सध्या दुष्काळ ...Full Article

नारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत : चंद्रकांत पाटील

ऑनलाईन टीम / पुणे : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या संपर्कात नाहीत, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूलमंत्री चंदकांत पाटील यांनी आज दिले. त्यामुळे राणेंच्या संभाव्य भाजपप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह ...Full Article

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेत : नाना पटोले

ऑनलाईन टीम / मुंबई : विधानसभेचे अधिकृत रेकॉर्ड पाहिल्यास महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शिवसेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला ...Full Article

नारायण राणे एकटेच काँग्रेस सोडणार ?

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग : काँगेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे गुरुवारी काँग्रेसला रामराम करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे ...Full Article

आम्ही अल्टिमेटच : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / मुंबई : आम्ही अल्टिमेटच आहोत, शिवसेनेने याचा जो अर्थ लावायला तो लावू दे, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी ...Full Article

राम रहिमविरोधातील पुढील सुनावणी 18 सप्टेंबरला

ऑनलाईन टीम / पंचकुला : साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगावासाची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमविरोधात आणखी दोन हत्या प्रकरणात न्यायालयाची सुनावणी आज पूर्ण झाली. या ...Full Article
Page 1 of 812345...Last »