|Thursday, December 12, 2019
You are here: Home » LOCAL

LOCAL

‘कॅपिटल वन’ दशकपूर्ती भव्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२० जाहीर

बेळगाव        सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कॅपिटल वन या संस्थेच्या सांस्कृतिक उपक्रमाअंतर्गत “भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दि. ६ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२०  या कालावधीत लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे या स्पर्धा होणार आहेत. सातत्याने १०व्या वर्षी सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येत असून कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तिन्ही राज्यातून शेकडो नाट्यसंघांनी या ...Full Article

अंबरनाथच्या तरुणाची 18व्या वर्षी भरारी

अक्षत मोहिते नासाचा आशियातील सर्वात तरुण प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ अंबरनाथच्या वांद्रपाडा अर्थात सुभाषवाडी येथे जन्मलेल्या आणि सध्या ठाण्यात शिक्षण घेत असलेल्या अक्षत अविनाश मोहिते या 18 वर्षाच्या युवकाने जगातील दुसरा ...Full Article

6 वर्षात 89 हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

सरासरी दरवर्षी 14 हजार 883 कुत्र्यांचे निर्बीजीकरण : एका संस्थेकडून दिवसभरात केवळ सहा कुत्र्यांचे निर्बीजीकरण मुंबई / प्रतिनिधी मुंबईमध्ये 2014 च्या गणनेनुसार, कुत्र्यांची संख्या 95 हजार 172 इतकी होती. ...Full Article

लासलगावात लाल कांद्याचे भाव गडगडले

तब्बल दोन हजार रुपयांची घसरण, व्यापाऱयांमध्ये संताप; कांदा साठेबाजारांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक / प्रतिनिधी बाजारातील तेजी आणि मिळणारा योग्य भाव पाहून शेतकरी आपला लाल कांदा विक्री करत आहेत. ...Full Article

भूसंपादन, निधीच्या मंजूरीनंतरही कामण-बापाणे रस्ता रखडला

‘सरकारी काम नी सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. मात्र, या म्हणीवर कुरघोडी करून ‘सरकारी काम नी वीस वर्षे थांब’ असा अजब प्रकार वसई पूर्वेकडील कामण-बापाणे रस्त्याबाबत घडला आहे. ...Full Article

कांद्याने केली दीडशे पार

नवी मुंबई / प्रतिनिधी अकाली पावसाचा परिणाम कांद्यावर झाल्यामुळे साहजिकच जुन्या कांद्याच्या भावात भरमसाठ वाढ झाली असून किरकोळ बाजारात जुन्या कांद्याला एक किलोमागे 150 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे ...Full Article

डिजिटल सह्यांचा गैरवापर सर्रास सुरुच

एमसीआयचे नियम धाब्यावर, कारवाई होवूनही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट रुग्णाचे आरोग्य अहवाल साक्षांकित करताना पॅथमध्ये सही करणारा तज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित असणे बंधनकारक असल्याचे एमसीआयचा नियम सांगतो. मात्र एका पेक्षा ...Full Article

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णीनजीकची घटना ः अन्य एक गंभीर ः मृत युवक निपाणीचा प्रतिनिधी \ निपाणी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ...Full Article

मुंबई ढगाळ तर राज्यात पावसाचा अंदाज

किमान तापमानही वाढले मुंबई / प्रतिनिधी मागील आठवडय़ाच्या सुरुवातीला मुंबईत पहाटे गारवा वाटत असतानाच अचानक किमान आणि कमाल तापमान वाढल्याने उष्मा जाणवू लागला आहे. आगामी दोन दिवस मुंबईत ढगाळ ...Full Article

महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू

मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने महिला बस प्रवाशांच्या वाढत्या संख्येची दखल गुरुवारपासून महिला स्पेशल ‘तेजस्विनी बस’ सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एनसीपीए दरम्यान सुरू केली आहे. ...Full Article
Page 1 of 17012345...102030...Last »