|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » madhuri dixit

madhuri dixit

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केले असून या सिनेमाचे नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. माधुरी दीक्षितच्या आगामी सिनेमाचे ‘बकेट लिस्ट’ असे नाव असून याचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. तेजस देऊस्कर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या ...Full Article