|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #maha cyclone

#maha cyclone

पुढील तीन दिवस ‘महा’सतर्कतेचे

गुजरात, सौराष्ट्रात मुसळधार, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस @ पुणे / प्रतिनिधी अरबी समुद्रातील महा चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिमेच्या दिशेने सरकत असून, येत्या 24 तासांत ते गुजरातच्या दिशेने वळणार आहे. बुधवारच्या रात्री किंवा गुरुवारी सकाळी ते गुजराच्या किनारपट्टीला धडकेल. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मंगळवारी गुजरात, सौराष्ट्र तसेच कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार वादळी पाऊस तसेच 6 व 7 नोव्हेंबरला मुसळधार पावसाचा इशारा ...Full Article

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीला ‘महा’मुळे अलर्ट

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा : पावसामुळे शेती पाण्यात : गुजरात किनारपट्टीला धडकणार पुणे / प्रतिनिधी अरबी समुद्रातील महा चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, 4 नोव्हेंबरनंतर ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने ...Full Article

गुजरात किनारपट्टीला ‘महा’ धडकणार

उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास : गुजरात, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस पुणे / प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिमेच्या दिशेने सरकत असून, दोन दिवसांत मार्ग बदलून ते गुजरातच्या ...Full Article