|Sunday, January 26, 2020
You are here: Home » #mahadai

#mahadai

म्हादई प्रश्नी सरकारने जनेतला ग्राहय़ धरू नये

सासष्टीत म्हादई बचावल आंदोलनाला प्रारंभ प्रतिनिधी/ मडगाव म्हादई हा संपूर्ण गोव्याचा प्रश्न आहे. तो केवळ सत्तरी तालुक्या पुरता मर्यादित नाही. म्हादईवर होणारा अन्याय येथील जनता खपवून घेणार नाही, त्याच बरोबर केंद्रातील व राज्यातील सरकारने गोव्यातील जनतेला ग्राहय़ धरू नये, गरज भासली तर येथील राजकारण्यांना लाथाडून काढू सज्जड असा इशारा काल मडगावात झालेल्या म्हादई बचाव आंदोलनाच्या बैठकीत देण्यात आला. सासष्टी ...Full Article

म्हादईप्रश्नी आरोग्यमंत्र्यांचे मौन का?

प्रतिनिधी/पणजी म्हादई प्रकरणी स्थानिक आमदार व राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे गप्प का? असा प्रश्न हजारो सत्तरीवासियांना पडला असून त्याबाबत सत्तरीत तीव्र नाराजी पसरली आहे. म्हादई प्रश्नांचा थेट प्रभाव ...Full Article

म्हादईप्रश्नी आम्ही निम्मी लढाई जिंकलो

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास प्रतिनिधी/ पणजी म्हादई नदीवर कळसा-भंडुरा येथे कर्नाटक सरकारला जलसिंचन प्रकल्पास ना हरकतीचे दिलेले पत्र मागे घेण्याची तयारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दर्शविली ...Full Article

म्हादईप्रश्नी कुणीही राजकारण करु नये

सर्व आमदारांनी एका व्यासपीठावर लढा द्यावा प्रतिनिधी/ पणजी म्हादई प्रश्नावर गोव्यातील सर्व राजकीय पक्ष, 40 आमदारांनी एकाच व्यासपीठावर येऊन लढा द्यावा, अशी मागणी ‘गोयंचा आवाज’ संघटनेने केली आहे. या ...Full Article

पर्वरीत राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको

कर्नाटकला पर्यावरणीय दाखला देण्याचा निषेध प्रतिनिधी/ पर्वरी गोवा आणि कर्नाटक सरकार दरम्यान म्हादई पाणी वाटपावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू असतानाच केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कळसा भांडुरा ...Full Article

म्हादईच्या भूमिकेवर सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट

माजी महसूल मंत्री रोहन खंवटे यांचे प्रतिपादन प्रतिनिधी/ पणजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर काही नेते वरीष्ठ नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला दिल्लीत जातात परंतू म्हाइर्दसंदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या ...Full Article

चाळीसही आमदार, तिन्ही खासदार राजीनामे देऊया

म्हादईप्रश्नी मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांचा प्रस्ताव प्रतिनिधी/ पणजी म्हादई प्रश्नावर गोवा विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून कर्नाटक राज्यातील कळसा-भांडुरा प्रकल्पास देण्यात आलेला पर्यावरण दाखला एक महिन्याच्या मुदतीत केंद्र सरकारने ...Full Article

म्हादईच्या निर्णयावर मुख्यमंत्री संतप्त

म्हादई आम्हाला माते समान, तडजोड स्वीकारणार नाही प्रतिनिधी/ पणजी म्हादई प्रश्नी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संतप्त बनले असून म्हादई ही आम्हाला माते समान आहे ...Full Article