|Friday, October 18, 2019
You are here: Home » #marketbigboom

#marketbigboom

सलगच्या घसरणीनंतर बाजारात मोठी उसळी

सेन्सेक्स 664 अंकानी वधारला : निफ्टी वृत्तसंस्था/ मुंबई आठवडय़ातील दुसऱया सत्रात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मागील सहा सत्रात राहिलेल्या घसरणीला अखेर बुधवारी पूर्णविराम मिळाला आहे. कंपन्यांचे तिमाही नफा कमाईचे आकडे येत्या काही दिवसातच सादर हेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजारत बँका व आर्थिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधार झाली आहे. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 645.97 अंकानी वधारुन निर्देशांक 38,177.95 वर बंद ...Full Article