|Sunday, February 23, 2020
You are here: Home » MBA paper

MBA paper

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एमबीएचा ’अकाउटींग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर सोमवारी व्हॉट्सऍपवरून फुटला. त्यामुळे आजचा एमबीएचा पेपर अखेर रद्द करण्यात आला. परीक्षा नियंत्रकांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे 26 डिसेंबरपासून एमबीएच्या प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. आज ’अकौंटिंग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ...Full Article