|Thursday, December 12, 2019
You are here: Home » MISSILE

MISSILE

इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

बालासोर  भारताने ओडिशातील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या यशासोबतच भारताने दोन आवरणयुक्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाची कामगिरी प्राप्त केली आहे. ओडिशामध्ये चांदीपूरच्या दक्षिणेस सुमारे 70 किलोमीटर अंतरावर स्थित अब्दुल कलाम बेटावरून रविवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटाला इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या बेटाला अगोदर व्हीलर बेट या नावाने ...Full Article

अग्नि-5 लवकरच शस्त्रसंभारात

क्षेपणास्त्राच्या मारक पल्ल्यात पूर्ण चीन : अण्वस्त्रs वाहून नेण्याची क्षमता, भारताचा दबदबा वाढणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताच्या शस्त्रसंभारात सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र सामील होणार आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली ‘अग्नि-5’ची ...Full Article

भारत खरेदी करणार ‘स्पाईक’ मिसाईल

इस्रायलबरोबर करारासाठी बोलणी अंतिम टप्प्यात वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय लष्कराची मारक क्षमता अधिक सक्षम करण्यासाठी इस्रायली बनावटीची ‘स्पाईक’ ही रणगाडा भेदी क्षेपणास्त्रs खरेदी केली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या ...Full Article

क्षेपणास्त्र तैनातीवर अमेरिकेचा चीनला इशारा

वॉशिंग्टन : दक्षिण चीन समुद्रातील स्पार्टली बेटांवर क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात करून चीनने मर्यादाभंग केला आहे. याचे गंभीर परिणाम त्या देशाला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. चीनने तणाव ...Full Article

अमेरिकेच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

सेऊल  अमेरिकच्या इशाऱयानंतरही उत्तर कोरिया सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी करत आहे. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. बीबीसीनुसार उत्तर कोरियाने रविवारी कमी अंतर क्षमतेच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ...Full Article

‘नॉटी बॉय’ झेपावले, ‘जीसॅट-9’ स्थिरावले

दक्षिण आशियाई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :   इस्त्रोच्या ‘जीएसएलव्ही एफ-09’ प्रक्षेपकाच्या मदतीने उड्डाण श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था जीसॅट-9 अर्थात दक्षिण आशियाई उपग्रहाचे शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण करण्यात ...Full Article

भारत इस्रायलकडून 8000 क्षेपणास्त्रे घेणार

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  इस्रायल या मध्य-पूर्वेतील बलाढय़ देशाशी घनिष्ट संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत त्या देशाशी दोन महत्वाचे संरक्षण करार करणार आहे. त्यापैकी एक करार इस्रायलकडून 8000 अत्याधुनिक ...Full Article

रशियाच्या नव्या क्षेपणास्त्रामुळे खळबळ

7400 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठण्याची क्षमता : रोखता येणे अशक्य वृत्तसंस्था / मॉस्को रशियाच्या एका नव्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. रशियाच्या नव्या क्षेपणास्त्रावरून फक्त अमेरिकाच नव्हे तर ...Full Article

ब्राह्मोस बनले आणखीन घातक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताने पहिल्यांदाच 450 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम नव्या ब्राह्मोस स्वनातीत क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटरवरून वाढवत 450 किलोमीटर ...Full Article

बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची इराणकडून चाचणी

वृत्तसंस्था/ तेहरान इराणने मध्यम टप्प्याची मारकक्षमता असणाऱया बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राने प्रक्षेपणानंतर जवळपास 1000 किलोमीटरचे अंतर गाठले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी या चाचणीवर चिंता व्यक्त ...Full Article