|Friday, October 18, 2019
You are here: Home » MORCHA

MORCHA

अंगणवाडी कर्मचाऱयांचा भव्य मोर्चा

ओरोस : अंगणवाडी कर्मचाऱयांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. मागण्या मान्य न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ासह संपूर्ण राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला.      महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी मंगळवारी ...Full Article

अल्पसंख्याकांचा वाढता छळवाद थांबवा

सावंतवाडी : देशात दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच इतर अल्पसंख्याक नागरिक, महिलांवर सुरू असणारे वाढते अत्याचार व अन्याय यामुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण असल्याचा आक्षेप घेत या प्रवृत्तीविरोधात ‘आम्ही भारतीय’ ...Full Article

रिक्षा चालकांची एकजूट, भव्य मोर्चा

सिंधुदुर्गनगरी : प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी एक दिवसाचा बंद पाळत जिल्हय़ातील रिक्षा चालक, मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ‘आमदारांना पेन्शन, आम्हाला टेन्शन’, ‘खासदारांना पेन्शन, आम्हाला टेन्शन’ अशा घोषणा देत रिक्षा ...Full Article

कंत्राटी कर्मचाऱयांना कायम करा!

ओरोस : शासनाच्या विविध योजनांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱयांना कायम करावे. त्यांना किमान वेतन कायदा लागू करावा. तसेच पेन्शनसह सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात या 45 व्या आणि 46 ...Full Article