|Monday, December 16, 2019
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

मुंबई / प्रतिनिधी राज्याचे निवफत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. ते 79 वर्षांचे होते. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते. इनामदार यांनी गाजलेल्या ...Full Article

आता ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका

मुंबई / प्रतिनिधी ‘महा’ चक्रीवादळाचे परिणाम शांत होत नाहीत, तोवर बंगालच्या उपसागरावर ‘बुलबुल’ चक्रीवादळ तयार झाले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या चक्रीवादळाच्या परिणामाने मुंबईवर गुरुवारी दिवसभर ...Full Article

गिरणी कामगारांच्या घर विक्रीवर म्हाडाचा अंकुश

मुंबई / प्रतिनिधी दीड लाख गिरणी कामगारांना घरे मिळावे म्हणून संघटनांचे आताही आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनामुळे कामगारांना घर मिळणे सुरुवात झाली. मात्र, गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणाऱया घरांची विक्री ...Full Article

दोन मांजऱया सापांच्या सुटका

मुंबई / प्रतिनिधी गुरुवारी प्लांट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी मुंबई व अम्मा केअर फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी भांडुप येथील क्लोडाऊन कंपनी जीकेडब्ल्यू लि. या †िठकाणी या बंद पडलेल्या संकुलातून दोन वेगवेगळ्या ...Full Article

राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार : राऊत

भाजपने दिलेला शब्द पाळावा शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही मुंबई / प्रतिनिधी शिवसैनिक दिलेला शब्द आणि वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी खंजीर खुपसत नाही, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय ...Full Article

सत्तासंघर्षाला निर्णायक वळण

स्वत:हून युती तोडण्याची इच्छा नाही : उध्दव ठाकरे भाजप नेत्यांची घेतली राज्यपालांची भेट भाजपच्या पाठोपाठ शिवसेना आक्रमक मुंबई / प्रतिनिधी तेराव्या विधानसभेची मुदत उद्या, शनिवारी संपत असताना शिवसेनेने आक्रमक ...Full Article

फडणवीसच मुख्यमंत्री : गडकरी

नागपूर / प्रतिनिधी राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गुरुवारी नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी ...Full Article

एका तासात काहीही घडू शकते!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुगली संख्याबळ असते तर सरकार स्थापन केले असते काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निर्णय घेणार मुंबई / प्रतिनिधी राज्यातील विद्यमान विधानसभेची मुदत येत्या 9 ...Full Article

भेटीगाठी आणि बैठकांचे सत्र

शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे सरकार स्थापनेविषयी संभ्रमावस्था कायम भाजप आज राज्यपालांना भेटणार मुंबई / प्रतिनिधी तेराव्या विधानसभेची मुदत संपत आल्याने नव्या सरकारच्या स्थापनेविषयी बुधवारी दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीगाठी ...Full Article

युतीची वाटचाल समन्वयाच्या दिशेने?

शिवसेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सत्तावाटपाचे सूत्र अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्रिपदाऐवजी सेनेला जादा मंत्रिपदे एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होणार मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप युतीत गेले 13 ...Full Article
Page 10 of 113« First...89101112...203040...Last »