|Sunday, December 15, 2019
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

भरदिवसा डोंबिवलीत कॉलेज तरुणाची हत्या

मैत्रिणीच्या प्रियकराने केला हल्ला कल्याण / प्रतिनिधी महाविद्यालयात शिकणाऱया मुलीशी मैत्री करणे महाविद्यालयीन तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी डोंबिवलीत घडली. भरदिवसा सागर्ली परिसरात असलेल्या साऊथ इंडियन कॉलेजबाहेर प्रणय मोरे या तरुणावर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. आपल्या प्रेयसीची प्रणयबरोबर असलेली मैत्री सहन न झाल्याने संतापलेल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने त्याच्यावर हल्ला केला असून, हल्लेखोर फरार झाले आहेत. ...Full Article

अभिषेक घोसाळकर यांची सेनेतून हकालपट्टी

उद्धव ठाकरे यांचे आदेश, तीन नगरसेवकांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भोवली बोरिवली / प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग वाजले असतानाच दहिसरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात ...Full Article

आंबेडकरी भागांचा विकास करण्याची संधी

मुंबई शहरासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखडय़ामधून 50 वर्ष जुनी असलेली बुद्ध विहार, आंबेडकरी जनतेच्या झोपडपट्टय़ा, विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह, मागासवर्गीय भागांमधील शाळा यासारख्या इतर विविध महत्त्वाच्या गोष्टी मुंबईच्या विकास ...Full Article

आमच्याकडे पाहा कोण आलेय…

युतीच्या चर्चेत गेले दोन दिवस शिवसेनेचा आवाज वरचा लागला आहे. भाजपमध्ये एक किरीट सोमय्या सोडले तर बाकीच्या नेत्यांनी सेनेविषयी वाकडे बोलणे बंद केले आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार ...Full Article

महागाई वाढली, खर्च मर्यादा कायम!

मुंबई / प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार मुंबईसारख्या ‘अ’ वर्ग महापालिकेची निवडणूक लढवणाऱया उमेदवाराला पाच लाख रुपये तर ‘ब’ आणि ‘क’ ...Full Article

युती कुणाला हवी? कुणाला नकोय?

मुंबई / प्रतिनिधी मुंबईत कधी थंडी वाजत नाही असे म्हणतात. पुलं सांगून गेलेत की मुंबईकरांना दोनच काळ ठाऊक. एक पावसाळा आणि दुसरा उन्हाळा. त्यातही गेली काही वर्ष मुंबईत थोडी ...Full Article

शिवसेनेकडे अजूनही ’माँ‘ आहे काय?

वर्षे बदलतात. आकडे, संदर्भ, नेते आणि पक्षही बदलतात. मित्र आणि शत्रूही बदलतात. पण मुंबई महापालिकेतील एक सूत्र मात्र गेल्या कित्येक निवडणुकांमध्ये कायम राहिलेले दिसते. ते म्हणजे शिवसेनेचे काय होणार ...Full Article

लाखो रुपये खर्चुनही शौचालयांची दुरवस्था

केंद्रीय समितीने उल्हासनगर पालिकेला फटकारले उल्हासनगर शौचालय बांधणे आणि दुरुस्ती करण्यासाठी सरकारी निधीचा वापर करून सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. मात्र त्यांची दुरवस्था झाल्याने केंद्रीय  समितीने पालिका प्रशासनाला फटकारले असून ...Full Article

रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती

बहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा  शिवसेनेद्वारे प्रयत्न उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप-रिपाइं (आठवले गट) यांची जागावाटप झाल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील रिपाइंच्या अन्य गटांशी युतीबाबत चर्चा सुरू केली आहे. बहुजन ...Full Article

जिल्हा परिषदेसाठी सेना-भाजपची मोर्चेबांधणी

काँग्रेस-राष्ट्रवादी वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी जिल्हा परिषदेचा मतसंग्राम मुंबई / प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरी भागावरील पकड घट्ट केल्यानंतर शिवसेना आणि भाजपने आता जिल्हा ...Full Article
Page 107 of 113« First...102030...105106107108109...Last »