-
-
-
बीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article
आयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …
Categories
MUM-APP
डोंबिवली स्थानकातील गर्दीचा प्रश्न दिल्लीदरबारी
खासदार सुप्रिया सुळे यांची प्रवासी संख्येच्या बरोबरीने लोकलची संख्या वाढवण्याची मागणी मुंबई / प्रतिनिधी मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीच्या आणि मोक्याच्या डोंबिवली रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी सर्वज्ञात आहे. प्रवाशांकडून या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात अनेकवेळा मागण्या करण्यात आल्या होत्या. अशातच डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱया गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांनी ...Full Article
माहीम बीचवर सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी अवयव
मुंबई / प्रतिनिधी माहीमच्या समुद्रकिनाऱयावर एक बेवारस सुटकेस सापडली असून त्यामध्ये मानवी शरीर म्हणजे हातापायांचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. हे मानवी शरीर एका पुरुषाचे असून याचा अधिक ...Full Article
मुंबई ढगाळ तर राज्यात पावसाचा अंदाज
किमान तापमानही वाढले मुंबई / प्रतिनिधी मागील आठवडय़ाच्या सुरुवातीला मुंबईत पहाटे गारवा वाटत असतानाच अचानक किमान आणि कमाल तापमान वाढल्याने उष्मा जाणवू लागला आहे. आगामी दोन दिवस मुंबईत ढगाळ ...Full Article
इंद्राणीच्या जामीन अर्जावर 10 डिसेंबर रोजी सुनावणी ?
विशेष न्यायालय अंतिरम आदेश देण्याची शक्यता मुंबई / प्रतिनिधी शीना बोरा हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीच्या जामीन अर्जावर येत्या 10 डिसेंबर रोजी विशेष सीबाआय न्यायालयात सुनावणी पार पडणार ...Full Article
नाना पटोलेंची निवड बिनविरोध?
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक भाजपकडून किसन कथोरेंचा अर्ज सादर विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने भाजप माघार घेण्याची शक्यता मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव ...Full Article
सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला !
ठरावाच्या बाजूने 169 मते, मनसे, एमआयएम, माकप तटस्थ ठरावाआधीच विरोधी पक्षाचा सभात्याग ठाकरे सरकारने पहिला टप्पा पार केला मुंबई / प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून गेले महिनाभर सुरू असलेल्या राजकीय ...Full Article
धुळय़ात भीषण अपघातात 7 ठार, 24 जखमी
धुळे / प्रतिनिधी ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारी भरधाव पिकअप वाहन बोरी नदीवरील पुलावरुन खाली कोसळल्याने 7 जण “ार आणि 24 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ...Full Article
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन
उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ ठाकरेंच्या सोबतीने सहा मंत्री शपथबध्द शिवाजी पार्कवर रंगला ऐतिहासिक सोहळा मुंबई / प्रतिनिधी देशभरातील तमाम शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान असलेल्या ...Full Article
महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू
मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने महिला बस प्रवाशांच्या वाढत्या संख्येची दखल गुरुवारपासून महिला स्पेशल ‘तेजस्विनी बस’ सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एनसीपीए दरम्यान सुरू केली आहे. ...Full Article
उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, आवकही घसरली
नाशिक / प्रतिनिधी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी उन्हाळ कांद्याची आवक घटली आहे. 22 नोव्हेंबरच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात सुमारे 1450 रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा ...Full Article