|Thursday, December 12, 2019
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

प्रतिनिधी मुंबई मुंबईतील 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचे जाहीर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेवर कुरघोडी केली. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. येत्या तीन महिन्यात मुंबईत अनधिकृत इमारती शोधून त्यावर कारवाई करण्याचा ...Full Article

महसुली तूट शून्यावर आणणार

प्रतिनिधी मुंबई महसुली तूट ही रक्कमेत मोजायची नसते तर दरडोई उत्पन्नाच्या तुलनेत मोजली जाते. सन 2009-10 या वर्षात महसुली तुटीचे प्रमाण 0.94 टक्के होते आता हेच प्रमाण 0.55 टक्क्यांपर्यंत ...Full Article

आमीर खान इन्स्टाग्रामवर

प्रतिनिधी मुंबई परफेक्शनिस्ट आमीर खानने आपल्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. आपल्या आईचा फोटो पोस्ट करून त्याची सुरुवात केली. बुधवारी आमीर खानने आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त ...Full Article

विद्यार्थ्यांची 117 कोटींची फी न्यायालयात जमा करा

प्रतिनिधी मुंबई पुण्यातील सिंहगड इन्स्टिटय़ूटमधील शिक्षकांचे मासिक वेतन मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्वरित 117 कोटी शुल्क भरण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. सिंहगड इन्स्टिटय़ूटमधील मागासवर्गीय ...Full Article

बालरंगभूमी दिशाहीन झालेली आहे

प्रतिनिधी मुंबई बालरंगभूमी अभियानासारखी संघटना भारतात कुठेही झालेली नाही. या संस्थेचे 80 टक्के सभासद हे तरुण असून बालरंगभूमीची जाण असलेली तज्ञमंडळी या संस्थेशी जोडली गेलेली आहेत. सुधाताई करमरकरांसारख्या कलाकारांनी ...Full Article

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहचेल : तावडे

मुंबई  प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात 16 व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र आज क्रमांक 3 वर पोहचला आहे. नजिकच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे ...Full Article

आयपीएल घोटाळा; एन. श्रीनिवास यांची चौकशी

प्रतिनिधी मुंबई दक्षिण आफ्रिकेत 2009 साली झालेल्या आयपीएल सामन्यांत घोटाळा झाल्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर यामधील संशयित ललित मोदीच्या वकिलानी तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या चौकशीची मागणी केली ...Full Article

छगन भुजबळ केईएम रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी मुंबई आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना मंगळवारी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू असून मागच्या आठवडय़ात विशेष न्यायालयाने भुजबळांच्या हिपॅटोपॅनक्रिऍटोबिलिअरी ...Full Article

महिला फेरीवाल्यांसाठी विशेष झोन

प्रतिनिधी मुंबई दीड कोटी मुंबईकरांसह फेरीवाल्यांचे लक्ष लागून राहिलेल्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या धोरणाचे वैशिष्टय़ म्हणजे फेरीवाला धोरणात महिलांसाठी खास झोन निर्माण करण्यात येणार आहे. ...Full Article

रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 606 कोटींचा विकास आराखडा

प्रतिनिधी मुंबई रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकारने 606 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी 60 कोटी रुपये जिल्हाधिकारी स्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आवश्यक ...Full Article
Page 30 of 113« First...1020...2829303132...405060...Last »