|Friday, December 6, 2019
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

अजित पवारांचा व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार

खासदार रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादीचे गटनेते हे अजित पवार हेच आहेत. अजित पवार व्हिप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार असून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार असल्याचा दावा भाजपचे नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. दानवे यांनी भाजपची भूमिका मांडताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पंचतारांकीत हॉटेलमध्ये ...Full Article

सिंचन घोटाळय़ाची चौकशी बंद!

नव्या फडणवीस सरकारचा पहिल्याच दिवशी निर्णय अजित पवारांशी संबंध नसल्याचा खुलासा मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासात वादग्रस्त सिंचन घोटाळय़ातील ...Full Article

अजित पवार द्विधा मनस्थितीत?

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार अद्याप स्वीकारला नाही राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरूच मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ...Full Article

महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा

राज्यपालांना 162 आमदारांच्या सहय़ांची यादी सादर भाजपला रोखण्यासाठी वेगवान हालचाली मुंबई / प्रतिनिधी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सोमवारी राज्यपालांकडे ...Full Article

अजित पवारांवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही

मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले मत प्रतिनिधी / नागपूर अजित पवार यांच्यावर केवळ आरोपच लागले आहेत. खटला सुरू आहे का? शिक्षा झाली का? असा सवाल करीत संघाचे ज्येष्ठ ...Full Article

प्रिन्स दुर्घटनेप्रकरणी 25 जणांची चौकशी

अधिष्ठाता, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी कर्मचाऱयांचा समावेश मुंबई / प्रतिनिधी केईएम रुग्णालयात घडलेल्या प्रिन्स दुर्घटनेचे गंभीर पडसाद महापालिका सभेत व स्थायी समिती बैठकीत उमटले आहेत. त्यामुळे प्रशासनाने डॉ. भारमल ...Full Article

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन

मुंबई / प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन असून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मोठय़ा संख्येने स्मृतिस्थळावर येणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून स्मृतिस्थळावर दर्शनाला सुरुवात होईल. ...Full Article

उपनगरीय रेल्वेमार्गावर तब्बल 14 हजार 351 सिग्नल बिघाड

माहिती अधिकारी समीर झवेरी यांनी केला खुलासा; तीन वर्षातील मध्य, पश्चिम रेल्वेवरील सिग्नल बिघाडाची धक्कादायक माहिती उघड मुंबई / प्रतिनिधी उपनगरीय रेल्वे मार्गावर नियमित वाहतूक सुरू असताना सिग्नल यंत्रणेत ...Full Article

इंद्राणीला तज्ञ डॉक्टरांची गरज

प्रकृती सातत्याने खालावत जात असल्याचा वकिलांचा सत्र न्यायालयात दावा मुंबई / प्रतिनिधी शीना बोरा हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती सातत्याने खालावत जात आहे. त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी तिला ...Full Article

केईएम रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई / प्रतिनिधी  केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. डॉ. प्रणय राजकुमार जयस्वाल (27) असे या डॉक्टरचे नाव ...Full Article
Page 4 of 111« First...23456...102030...Last »