|Thursday, December 12, 2019
You are here: Home » MUM-APP

MUM-APP

तीन चाकांचे सरकार चालणार नाही !

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत सरकार स्वत:च्या ओझ्याखाली दबेल मुंबई / प्रतिनिधी नव्या सरकारला आपल्या शुभेच्छा असतील. मात्र, भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांचे नवीन सरकार हे तीन चाकी रिक्षासारखे आहे. ऑटोरिक्षा तीन चाकांवर धावते. तीनही चाके वेगवेगळय़ा बाजूला धावायला लागल्यावर जे होते तीच अवस्था या सरकारची होईल. तीन चाकांचे सरकार चालणार नाही. हे सरकार स्वत:च्याच ओझ्याखाली दबेल, असे भाकीत ...Full Article

भारतीय संविधान देशाला मिळालेली मोठी देणगी म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर

म्हाडामध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक  वाचन मुंबई / प्रतिनिधी मुंबई, 26 नोव्हेंबर, प्रतिनिधी रू भारतीय संविधानामध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्याची माहिती प्रत्येक भारतीयाला असणे गरजेचे आहे. ...Full Article

फडणवीस सरकार कोसळले!

देवेंद्र फडणवीस यांचा अवघ्या साडेतीन दिवसात राजीनामा विश्वासदर्शक ठरावाआधीच मैदान सोडले सत्तानाटय़ाला निर्णायक वळण मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने राज्यात स्थापन झालेले फडणवीस ...Full Article

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक मुंबई / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करा असा निर्णय दिल्यानंतर बहुमत नसल्याने भाजपचे पितळ उघडे पडले. त्यामुळे ...Full Article

काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात

मुंबई / प्रतिनिधी काँगेसच्या गटनेतेपदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड केली. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या विधिमंडळ गटनेत्यांची निवड केली होती. काँग्रेसने आपल्या गटनेत्याची निवड न केल्याने भाजपकडून ...Full Article

गँगस्टर फजलु रेहमानच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या

मुंबई / प्रतिनिधी काईम ब्रँचच्या खंडणी विरोधी पथकाने खंडणी वादातून एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याच्या कटातील मुख्य आरोपी गँगस्टर फजलू उर रेहमान अब्दुल वासीत सिद्धीकी याच्या मुसक्या आवळल्याने, एकच खळबळ ...Full Article

अजितदादांचे बंड फसण्याची चिन्हे

बेपत्ता आमदार स्वगृही परतले : दौलत दरोडा, अनिल पाटील, झिरवळ यांची दिल्लीतून सुटका शरद पवारांचे प्रयत्न यशस्वी मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक ...Full Article

अजित पवारांचा व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार

खासदार रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादीचे गटनेते हे अजित पवार हेच आहेत. अजित पवार व्हिप काढतील तोच राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार असून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचे ...Full Article

सिंचन घोटाळय़ाची चौकशी बंद!

नव्या फडणवीस सरकारचा पहिल्याच दिवशी निर्णय अजित पवारांशी संबंध नसल्याचा खुलासा मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासात वादग्रस्त सिंचन घोटाळय़ातील ...Full Article

अजित पवार द्विधा मनस्थितीत?

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार अद्याप स्वीकारला नाही राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरूच मुंबई / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ...Full Article
Page 5 of 113« First...34567...102030...Last »