|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

मोदींच्या हत्येचा कट रचणाऱयाला अटक

कोईम्बतूर / वृत्तसंस्था : तामिळनाडू पोलिसांनी कोईम्बतूर येथील मोहम्मद रफीक नावाच्या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. न्यायालयाने रफीकला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रफीक हा 1998 च्या कोईम्बतूर साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरला होता. मोदींना मारण्याचा कट रचण्याची सूचना करतानाची एका व्यक्तीची ध्वनिफीत समोर आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ध्वनिफितीतील आवाज रफीकचा असल्याचा ...Full Article

भारत सर्वबाद 600, प्रत्युत्तरात लंकेची दैना!

वृत्तसंस्था /कोलंबो : येथील पहिल्या कसोटीत तळाची शेपटी चांगलीच वळवळल्यानंतर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 600 धावा जमवल्या असून प्रत्युत्तरात यजमान लंकन संघाची दुसऱया दिवसअखेर 5 बाद 154 अशी दाणादाण ...Full Article

कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांची ‘एक्झीट’

प्रतिनिधी /बेंगळूर : ज्ये÷ राजकारणी, काँगेस नेते आणि माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंग (वय 80) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्मयाने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना बेंगळुरातील एम. एस. रामय्या ...Full Article

कलामांकडून तरुणाईला मिळाली प्रेरणा : मोदी

रामेश्वरम / वृत्तसंस्था : तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील पिकारंबू या गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे अनावरण गुरुवारी झाले. अनावरणानंतर झालेल्या सभेत ...Full Article

गोरक्षणाच्या नावाने हिंसाचार अस्वीकारार्ह : मोदी

अहमदाबाद / वृत्तसंस्था : अमेरिकासहीत तीन देशांचा विदेश दौरा यशस्वी करून परतलेल्या पंतप्रधान नरेंद मोदींचे गुरूवारी दोन दिवसीय दौऱयावर गुजरातमध्ये आगमन झाले.  राज्यातील साबरमतीपासून त्यांनी आपल्या दौऱयाची सुरूवात केली. ...Full Article

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 5 ऑगस्टला

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी 5 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी दिली. आयुक्त ए. के. ज्योती, ओ. पी. रावत यांचीही ...Full Article

‘जीएसटी’च्या विशेष सोहळय़ावर काँगेसचा बहिष्कार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तु व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीपूर्वी शुक्रवारी मध्यरात्री होणाऱया विशेष सोहळय़ावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी ...Full Article

वाघांचा गड होण्याच्या दिशेने ओरांग अग्रेसर

गुवाहाटी/ वृत्तसंस्था : आसामसह बहुतेक राज्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाघांची संख्या वाढली आहे. पर्यटनाच्या नकाशावर तुलनेने कमी लोकप्रिय असणारे ओरांग नॅशनल पार्क वाघांचा गड म्हणून भारतात सर्वात प्रसिद्ध काझीरंगा ...Full Article

अफगाणमध्ये बॉम्बस्फोट, 29 जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांताच्या लश्करगाह येथे कारबॉम्ब स्फोट होऊन 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या स्फोटामुळे 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लष्कर आणि पोलीस ...Full Article

व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : कर्जमाफी आता फॅशन ठरली असून कर्ज माफ करणे समस्येवरील अंतिम उपाय नव्हे असे केंद्रीय शहरीविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नायडूंचे हे वक्तव्य मागील ...Full Article
Page 1 of 1912345...10...Last »