|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

लालूपुत्राविरोधात नितिश सरकारकडून चौकशीचे आदेश

 पाटणा/ वृत्तसंस्था : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि नितीश सरकारमधील मंत्री तेजप्रताप यादव यांच्या अडचणी वाढू शकतात. भाजपने तेजप्रताप यांच्यावर माती घोटाळ्याचा आरोप केला, तर नितीश सरकारने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. बिहारचे मुख्य सचिव अंजनी कुमार सिंग यांनी याप्रकरणी चौकशीच आदेश जारी केले. या निर्णयामुळे राजद आणि संजदमधील कडवटपणा वाढू शकतो. मागील काही काळात दोन्ही ...Full Article

बाबरी प्रकरणी अडवाणींवर खटला चालावा : सीबीआय

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी समवेत इतर आरोपींविरोधात गुन्हेगारी कटाचा  खटला चालविला ...Full Article

काळ्या पैशाप्रकरणी 9 राज्यांमध्ये ईडीचे छापे

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : देशाच्या 9 मोठय़ा राज्यांमध्ये 18 अधिकाऱयांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाची छापेमारी गुरुवारी सुरू होती. हे छापे काळ्यापैशाच्या तपासावरून टाकले गेले. राजस्थान, गोवा, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ...Full Article

…अन्यथा सहारा ग्रुपच्या ‘ऍम्बे व्हॅली’चा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सहारा ग्रुप आणि सुब्रतो राय यांना 13 एप्रिलपर्यंत 5092 कोटी रूपये सहारा-सेबी खात्यात जमा करण्याचे आदेश देताना मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. जर या कालावधीमध्ये ...Full Article

काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती

श्रीनगर / वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर राज्यात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती बनली आहे. प्रशासनाने दक्षिण आणि मध्य काश्मिरात झेलमच्या किनाऱयावर राहणाऱयांसाठी इशारा जारी केला आहे. श्रीनगरसमवेत ...Full Article

गेल्या अडीच वर्षांत 6 कोटी घरांना गॅस कनेक्शन

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : गेल्या अडीच वर्षांमध्ये रालोआ शासनाने 6 कोटी घरांना एलपीजी गॅसचा पुरवठा केला. ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. 2014 मध्ये ...Full Article

केजरीवाल सरकारकडून सत्तेचा गैरवापर

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था : शुंगलू समितीने दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे कामकाज आणि त्याच्या अनेक निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्ली सरकारच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये घटना तसेच प्रक्रियेशी संबंधित ...Full Article

संबंध बिघडण्याची चीनकडून धमकी

 बीजिंग/ वृत्तसंस्था : बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल दौऱयावरून चीन खूपच भडकला आहे. चीन सरकारचे मुखपत्र मानले जाणाऱया तेथील अनेक वृत्तपत्रांमध्ये भारताला लक्ष्य बनवत संबंध बिघडण्याची धमकी देण्यात ...Full Article

अडीच हजार रुपयात ‘हवा-हवाई’ प्रवास!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी उडान योजना लाँच झाली असून गुरुवारी या योजनेतील 45 मार्ग जाहीर करण्यात आले. या योजनेमध्ये महाराष्ट्रातील पाच शहरांचा समावेश ...Full Article

चीन : मुस्लिमांवर आता नवी बंधने

 बीजिंग / वृत्तसंस्था : धार्मिक कट्टरतावादाला तोंड देणाऱया शिनजियांग प्रांतातील स्थिती सामान्य करण्यासाठी आणि त्यावरील आपले नियंत्रण मजबूत करण्यासाठी चीन अनेक मार्ग अवलंबित आहे. यातील अनेक उपाय तर अत्यंत ...Full Article
Page 10 of 19« First...89101112...Last »