|Thursday, November 14, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

घरबसल्या डाऊनलोड करा एपीएल रेशनकार्ड

प्रतिनिधी /बेंगळूर : राज्यातील जनतेला यापुढे ऑनलाईनमार्फत एपीएल रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे. ही योजना 9 जानेवारीपासून जारी होणार आहे, अशी माहिती अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री यु. टी. खादर यांनी दिली. घरबसल्या एपीएल कार्ड मिळविण्याचा देशातील हा पहिलाच प्रयत्न आहे. ऑनलाईनवर त्वरित रेशनकार्ड मिळणार असल्यामुळे जनतेची गैरसोय टळणार आहे. अन्न नागरीपुरवठा खात्याच्या Ahaar.kar.nic.in या वेबसाईटवर एपीएल कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक माहिती ...Full Article

काश्मिरी युवक दहशतवादी बनणे चिंताजनक : रावत

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : काश्मिरी युवकांचा मोठय़ा प्रमाणात दहशतवादाच्या दिशेने कल अत्यंत चिंताजनक आहे, आता दुष्प्रचार फैलावून युवकांना जाळ्यात ओढणारी विचारसरणी संपुष्टात आणण्याची आमची रणनीति असेल असे लष्करप्रमुख बिपिन ...Full Article

‘नोटाबंदी’त गरिबांची विषेश काळजी घ्या !

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : केंद्र सरकारने अंमलात आणलेला नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम कसण्यासाठी योग्य आहे. मात्र, यामुळे गरिबांना होणाऱया त्रासाकडे सरकारने लक्ष द्यावे. या काळात ...Full Article

‘सायकल’साठी बहुमत सिद्ध करा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली, लखनऊ  : उत्तर प्रदेशमधील ‘यादवी’तून खरा समाजवादी पक्ष ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाने अखिलेश आणि मुलायमसिंह या दोघांनाही बहुमत सिद्ध करावे, अशा सूचना केल्या आहेत. दोन्ही गटांनी याबाबतची ...Full Article

ईलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई-पासपोर्ट येणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पासपोर्ट काढण्यासाठी नियम सुलभ करण्यात आल्यानंतर सुरक्षासंबंधी कठोर पावले उचलण्यास भारत सरकारने प्रारंभ केला आहे. पासपोर्टचा गैरवापर होता कामा नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ...Full Article

विधानसभा निवडणुकीत माजी सैनिक संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीत माजी सैनिक संघटनेचा पाठिंबा काँग्रेसला असेल, असे संघटनेचे अध्यक्ष सतबीरसिंग यांनी गुरुवारी सांगितले. ही संघटना सध्या ‘वन रँक वन पेन्शन’च्या हक्कासाठी लढा ...Full Article

जयललितांच्या मृत्यूबाबत चौकशीची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अण्णा द्रमुकच्याच निलंबीत सदस्या आणि राज्यसभेच्या खासदार शशिकला पुष्पा यांनी जयललिता यांच्या मृत्यूची ...Full Article

बसपकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर

लखनौ : बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आपल्या 100 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या लखनौ कार्यालयातून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. पक्षानुसार यादीत मुस्लिमांबरोबरच उच्चवर्णीयांना ...Full Article
Page 19 of 19« First...10...1516171819