|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

अमेरिका, संयुक्त राष्ट्राला भारताने सुनावले

संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था : पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता भारताने संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना दहशतवादाला समर्थन देणाऱया स्रोतांचा शोध लावावा असे म्हटले आहे. अफगाणिस्तानात ‘सरकारविरोधी घटक’ जगाच्या सर्वात मोठय़ा सामूहिक सैन्य दलांशी लढण्यासाठी शस्त्रास्त्रs, प्रशिक्षण आणि निधी कोठून प्राप्त करत आहेत याचा शोध घेतला जावा असे भारताने संयुक्त राष्ट्रासमोर वक्तव्य केले आहे. याप्रकारे भारताने दहशतवादाला अर्थसहाय्य आणि पाकिस्तानस्थित ...Full Article

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नवे पाऊल

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : भ्रष्टाचाराप्रति असहिष्णुतेचा दावा करणाऱया मोदी सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत भ्रष्ट अधिकाऱयांविरोधात गतिमान विभागीय प्रक्रियेसाठी ...Full Article

मध्यप्रदेशातील रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू

इंदौर : मध्यप्रदेशच्या सर्वात मोठय़ा महाराजा यशवंतराव या सरकारी रुग्णालयात गुरुवारी 4 नवजातांसह 9 जणांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेची माहिती ...Full Article

बिहारमध्ये 10 वीच्या परिक्षेत निम्मे अनुत्तीर्ण

 पाटणा/ वृत्तसंस्था : बिहार बोर्डाने गुरुवारी 10 वीच्या परिक्षेचा निकाल घोषित केला, या निकालानुसार फक्त 50.12 टक्के विद्यार्थ्यीच उत्तीर्ण होऊ शकले आहेत. परंतु ही टक्केवारी मागील वर्षापेक्षा अधिक आहे. ...Full Article

पाकचा व्हिसा मिळविणे चिनी नागरिकांसाठी होणार अवघड

इस्लामाबाद : चीनच्या नागरिकांना जारी होणाऱया व्यवसाय तसेच कार्य व्हिसाविषयक नियम पाकिस्तानने अधिक कठोर केले आहेत. पाकच्या अंतर्गत मंत्र्यांनी या नव्या नियमांची घोषणा केली आहे. मागील आठवडय़ात बलुचिस्तान येथे ...Full Article

काश्मीरमध्ये 24 तासांत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था /श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या चोवीस तासांत लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. पुलवामा जिल्हय़ातील काकापोरा भागात केलेल्या कारवाईमध्ये तोयबाच्या तिघांना ...Full Article

श्रीलंकेकडून चार मच्छिमारांना अटक

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : चार भारतीय मच्छिमारांनी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन लंकन नौदलाने त्यांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नेडुथीवु येथे ही कारवाई करण्यात ...Full Article

कतारमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : मागील महिन्यात सौदी अरेबिया, बहारीन, संयुक्त अरब अमिरात, येमेन आणि इजिप्तने कतारसोबतचे राजनैतिक संबंध संपविले होते. या कोंडीनंतर कतारमध्ये हजारो भारतीय अडकले आहेत. या भारतीयांना ...Full Article

पंजाब विधानसभेत गोंधळ

चंडीगढ / वृत्तसंस्था : पंजाब विधानसभेत गुरुवारी लोक इन्साफ पक्षाचे आमदार सिमरनजीत सिंग बैंस आणि आप आमदार सुखपाल खैरा यांना सभापतींच्या आदेशावर मार्शलनी सभागृहाबाहेर काढले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत आपच्या ...Full Article

प्राप्तिकर विभागाकडून मीसा भारतींची 6 तास चौकशी

पाटणा :  राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांच्या मालमत्तेवर सोमवारी टाच आणल्यानंतर बुधवारी प्राप्तिकर विभागाने त्यांची दीर्घकाळ चौकशी केली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार ही चौकशी ...Full Article
Page 2 of 1912345...10...Last »