|Thursday, November 14, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे निधन

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था : केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचे गुरुवारी सकाळी वयाच्या 60 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पावणेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा ‘एम्स’ रुग्णालयाकडून करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ...Full Article

चेन्नईत 45 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

वृत्तसंस्था / चेन्नई : बंदी घातलेल्या पाचशे व हजारच्या नोटांच्या स्वरुपात 45 कोटी रुपये एका कपडय़ाच्या दुकानातून जप्त करण्यात आले. चेन्नईतील एका व्यापाऱयाच्या दुकानात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात ...Full Article

5 कोटी शुल्क, तरीही अपूर्ण तयारी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे पाकिस्तानच्या तुरुंगात कैद भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर पाकिस्तानात वादंग निर्माण झाले आहे. आमच्या देशाच्या वकिलाने आयसीजेत युक्तिवाद सादर करण्यासाठी 5 कोटी ...Full Article

जाधव यांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करू

अंतिम आदेश येईपर्यंत कुलभूषण यांना फाशी देता येणार नाही हे आजच्या निर्णयाने स्पष्ट केले आहे. हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. प्रत्येक भारतीयाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असावा. विदेश ...Full Article

चीनमध्ये भूकंप, 8 जणांचा मृत्यू

 बीजिंग / वृत्तसंस्था : चीनच्या शिंजियांग प्रांतात गुरुवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. टॅक्सकोरगनमध्ये या भूकंपामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच ...Full Article

भारताचा आर्थिक विकास गांभीर्याने घ्यावा !

 बीजिंग / वृत्तसंस्था : चीन सरकारचे मुखपत्र मानले जाणारे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने आपल्या देशाने भारताची आर्थिक प्रगती गांभीर्याने घ्यावी असे म्हटले आहे. भारत चीनचे अनुनय करत असताना आपल्या देशाने ...Full Article

वाजपेयी होते म्हणूनच…

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारताने 11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये आण्विक चाचणी घेतली होती. या चाचणीला 19 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या ...Full Article

काश्मिरी अधिकाऱयाचा रात्रभर झाला छळ

श्रीनगर / वृत्तसंस्था : दहशतवाद्यांनी लष्कराचा लेफ्टनंट उमर फयाज याची निर्घृण हत्या केली होती. फयाज यांचा जबडा-गुडघे फोडण्यात आला होता तसेच दात देखील काढण्यात आले होते. काश्मीरच्या कुलागम जिह्याचे ...Full Article

सिद्दीकींकडून मायावतींवर गंभीर आरोप

 लखनौ / वृत्तसंस्था : बहुजन समाज पक्षातून हाकलण्यात आलेले नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्यावर खोटे आरोप लावून पक्षाबाहेर काढण्यात आल्याचा दावा केला. मायावतींनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मुस्लिमांसाठी अनुद्गार काढले असून ...Full Article

काश्मीरात लष्कराची प्रत्युत्तरादाखल कारवाई

 राजौरी / वृत्तसंस्था : काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन झाल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात ...Full Article
Page 4 of 19« First...23456...10...Last »