|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » NAT-APP

NAT-APP

काँग्रेस ‘प्रभारी’ पदावरून दिग्विजय सिंगांची हकालपट्टी

नवी दिल्ली / प्रतिनिधी : काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांची कर्नाटक आणि गोव्यातील पक्ष प्रभारी पदावरून शनिवारी हकालपट्टी करण्यात आली. दिग्विजय सिंग यांच्या जागी आता कर्नाटकमध्ये के. सी. वेणुगोपाल आणि गोव्यामध्ये चेल्लाकुमार यांची वर्णी लावण्यात आली आहे. अलिकडेच गोव्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमत सिद्ध करून सत्ता काबीज करण्यात काँग्रेस अपयशी ठरले होते. विधानसभा ...Full Article

‘तिहेरी तलाक’वरून राजकारण नको

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : तिहेरी तलाकच्या मुद्यावर राजकारण करू नका. या मुद्यावर मुस्लिम समुदायाने खुल्या मनाने सकारात्मक विचार करावा. तेंडी तलाकच्या प्रथेमुळे होणाऱया त्रासापासून महिलांची सुटका करावी, असे आवाहन ...Full Article

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी

 सेऊल / वृत्तसंस्था : उत्तर कोरियाने शनिवारी पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. दक्षिण कोरियानुसार उत्तर कोरियाची ही चाचणी अयशस्वी ठरली आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान तणाव ...Full Article

नेपाळच्या धनाढय़ाच्या मुलाच्या विवाहात चांदीचा मंडप

उदयपूर/ वृत्तसंस्था : नेपाळचे सर्वाधिक श्रीमंत उद्योजक विनोद चौधरी यांचा मुलगा वरुण याचा विवाह जयपूरच्या अनुश्री टोंग्या हिच्यासोबत झाला. पुष्कर, वाराणसी समवेत देशाच्या अनेक शहरांमधून आलेल्या 35 ब्राह्मणांनी मारवाडी ...Full Article

चूक झाल्याची अखेर केजरीवालांची कबुली

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकांमध्ये सडकून पराभव झाल्यानंतरही ईव्हीएमवर खापर फोडणाऱया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर उपरती आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याकडून फार मोठय़ा चुका झाल्याचे ...Full Article

जयललितांच्या माजी चालकाचा अपघाती मृत्यू

कोईम्बतूर / वृत्तसंस्था : जयललितांचा माजी वाहनचालक कनकराज याचा शनिवारी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. कनकराज हा कोडानाडू इस्टेट नावाच्या एका मालमत्तेच्या सुरक्षारक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होती. कोडानाडू इस्टेटला ...Full Article

पाकिस्तानच्या हिंदू मंदिरात तोडफोड

 कराची / वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या दक्षिण सिंध प्रांतातील एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मंदिरात ठेवण्यात आलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची देखील तोडफोड करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मूर्तींचे ...Full Article

लंडनहून चीनला पोहोचली पहिली थेट रेल्वे

बीजिंग / वृत्तसंस्था : चीनला ब्रिटनशी थेट जोडणारी मालवाहतूक रेल्वे ईस्ट विंड शनिवारी यिवू शहरात पोहोचली. ही रेल्वे जगातील दुसरा सर्वात मोठा मार्ग म्हणजेच 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून ...Full Article

दहशतवादामुळे सर्व देश प्रभावित : हमीद अन्सारी

 नवी दिल्ली : दहशतवादाला ‘महामारी’ ठरवत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सर्व देश आणि समाजाला दहशतवादाने प्रभावित केल्याचे म्हटले. अर्मेनिया आणि पोलंडच्या दौऱयावरून परतत असताना पत्रकारांशी केलेल्या चर्चेत अन्सारी यांनी ...Full Article

माझ्या सरकारचे 100 दिन सर्वाधिक यशस्वी : ट्रम्प

 वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन शनिवारी 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी या 100 दिवसांना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी काळ ठरवत आपण रोजगार परत मिळविण्यात ...Full Article
Page 5 of 19« First...34567...10...Last »